Home / आरोग्य / लसीकरणा शिवाय घरच्या घरी कशा पद्धतीने बनते अँटीबॉडी? जाणून व्हाल आश्चर्यचकित!!!

लसीकरणा शिवाय घरच्या घरी कशा पद्धतीने बनते अँटीबॉडी? जाणून व्हाल आश्चर्यचकित!!!

एंटीबॉडी हे शरीरातील असे तत्व आहे,ज्याचे निर्मिती आपली रोगप्रतिकारक संस्था शरीरातील व्हायरसला निकामी करण्यासाठी निर्माण करते.
आतापर्यंत अनेकदा आपण सर्वांनी अँटीबॉडी बद्दल ऐकले असेल परंतु अँटीबॉडी नेमके काय असते.? आणि ही आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने काम करते.? यासारखे प्रश्‍न अनेकदा आपल्या मनामध्ये येतात. खरंतर अँटीबॉडी शरीराचे असे तत्व आहे. जे याची निर्मिती आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच आपल्या शरीरातील वायरस निकामी करण्यासाठी निर्माण केले जातात.

शरीरामध्ये त्यांचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी अँटीबॉडी टेस्ट केली जाते, यासाठी रक्ताची चाचणी महत्त्वाची ठरते त्यालाच सेरोलॉजिकल टेस्ट सुद्धा म्हटले जाते. खरंतर कोरोनाव्हायरस ने पीडित असलेले लोक जेव्हा पूर्णपणे व्यवस्थित होतात तेव्हा त्यांच्या रक्ता मध्ये जे अँटी बॉडी तयार होतात त्यांना प्लाजमा असे म्हणतात. लसीकरणाच्या पहिल्या डोस नंतर शरीरामध्ये अँटीबॉडी बनण्याची सुरुवात होऊन जाते आणि दुसरा डोस हा बूस्टर चे काम करते.

या सगळ्या वातावरणामध्ये अँटीबॉडी निर्मितीसाठी आपली मनस्थिती अत्यंत चांगली असणे गरजेचे आहे.

तज्ञांच्या अनुसार ज्या व्यक्तींनी पहिला डोस घेतलेला आहे त्यांच्यामध्ये covid-19 पासून लढण्याची क्षमता विकसित होते सोबतच पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सुद्धा कमी असतो म्हणूनच शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. जर आपण लसीकरण या बद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही लस घेतल्यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये अँटीबॉडी तयार होतात म्हणूनच या गोष्टीला टाळले नाही पाहिजे ही लस कोरोना विरुद्ध 100% प्रभावी नाही परंतु ही लस आपल्याला अँटीबॉडी च्या सहाय्याने या व्हायरसपासून लढण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करत असते परंतु लस घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला असे काही नियम पाळणे गरजेचे आहे.

शरीरात एंटीबॉडी बनतात कसे..?
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली मानसिकता चांगली ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या काळामध्ये प्रत्येक जण आपल्याला मानसिक त्रास देत आहे म्हणूनच आपल्याला शांत डोक्याने विचार करणे गरजेचे आहे. जर आपली मानसिक आरोग्य चांगले नसेल तर आपल्या शारीरिक आरोग्य सुद्धा चांगले राहत नाही त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होतो.

काय लसीकरणा शिवाय दुसरा काही पर्याय आहे.?
ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी बनू शकतील. तसे तर पाहायला गेले तर जेव्हा शरीराने धष्टपुष्ट असणारे व्यक्ती जेव्हा मानसिक स्थिती ने मजबूत नसतात अशा वेळी ते अनेकदा आजारी पडतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लसीकरणाच्या शिवाय असे काही स्त्रोत आहेत जे आपण सहज करिता घरच्या घरी राहून करू शकतो आणि या उपायामुळे आपल्या शरीरातील अँटीबॉडी सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्य करू लागतील.

जेव्हा आपला एखादा मित्र आपल्याला फोन करून विचारतो की आणि तू कुठे गायब आहेस ? कसा आहेस? तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो तेव्हा आपली अँटी बॉडी बनते. ते आपले नातेवाईक गर्लफ्रेन्ड असु शकते.

जेव्हा आपण एखाद्या विनोदी व्हिडिओ पाहतो, तो व्हिडिओ पाहून आपल्याला हसू येते आणि आपण मनापासून हसण्याचा प्रयत्न करतो अशा वेळी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. विनोद केल्याने किंवा गप्पा चेष्टा या सर्वांच्या मद्तीने अँटीबॉडीज तयार होऊ शकतात.

जेव्हा आपण खूप चिंतेत असतो , तणावामध्ये असतो तेव्हा एखादा मित्र आपल्याशी बोलतो आणि तू टेन्शन मध्ये का आहेस? मी आहे ना तेव्हा अशावेळी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात.

जेव्हा आपण पूर्ण मूडमध्ये असतो, हे आपल्याला नाचने आणि गाणी सुद्धा येत नसेल परंतु आपण ते करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अशा वेळी सुद्धा आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होत असतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!