Home / आरोग्य / १००% रिझल्ट देणारा उपाय.फक्त हे २ पदार्थ केस ५ दिवसांत लांबसडक,घनदाट,चमकदार बनवतील.

१००% रिझल्ट देणारा उपाय.फक्त हे २ पदार्थ केस ५ दिवसांत लांबसडक,घनदाट,चमकदार बनवतील.

नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे. केसांच्या समस्या विषयी चिंता आता संपूर्णपणे सोडून द्या.

मंडळी तुमचेही केस होतील लांबसडक, घनदाट, चमकदार, काळे भोर.तुमच्या केसात कोंडा कधीच होणार नाही. टक्कल पडणे तुमच्या स्वप्नातही येणार नाही.
कारण आजच्या उपायाचा रिझल्टच बेस्ट आहे. यासाठी आपल्याला मेथी दाने लागणार आहेत. या उपायाचे दोन टप्पे असणार आहेत. दोन टप्प्यात उपाय करायचा आहे हे दोन्ही टप्पे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

मेथी दाने खाल्ले तरी आपण निरोगी राहतो आणि अनेक रोग आपल्यापासून कायमचे दूर राहतात. परंतु केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. मेथी पाणी म्हणजे पाण्यामाद्धे रात्रभर मेथी भिजवून ते पाणी आहे त्या पाण्याने केस दोन ते तीन वेळा धुतल्याने अत्यंत फायदा होतो. आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

यासाठी आपल्याला एका डिशमद्धे दोन ते तीन चमचे मेथीदाणे टाकायचे आहेत. रात्रभर भिजू द्या याने मेथीतील पोषक घटत उतरलेले असतात. मेथी पाणी आणि मेथी तेल हे अत्यंत फायदेशीर असतं. हे पाणी गाळूनघ घ्या. हे पाणी हेअर टोनर म्हणून आपण उपयोग करणार आहोत.हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करू शकता.

दुसरा उपाय पण अत्यंत सोपा आहे.मेथी दाण्याची मिक्सर मध्ये पेस्ट बनवून त्यामध्ये एका पदार्थ घालायचा आहे. तो पदार्थ म्हणजे दही.दोन चमचे दही घ्यायचे. हे दोन्ही चांगले मिक्स करावे. नंतर यामध्ये ग्लिसर घालावे. याच्यामध्ये विटामीन अ विटामीन सी, प्रोटीन कॅल्शियम आहेत म्हणून केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

हे मिश्रण केसांना मुळाशी लावायचे आहे पूर्णपणे व्यवस्थित मसाज करायच थोडा वेळ ठेवायचे. आणि नंतर केस तुम्ही मेथी पाण्याने केस धुवू शकता. आणि आठवड्यातून तीन वेळा आपल्याला उपाय करायचा आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!