Home / अध्यात्म / एकाच झाड आणि इतके उपाय..शुगर कमी होईल,मुतखडा पुन्हा होणार नाही,मूळव्याध देखील जाईल;या झाडाचा असा वापर करा। डायबिटीस उपाय

एकाच झाड आणि इतके उपाय..शुगर कमी होईल,मुतखडा पुन्हा होणार नाही,मूळव्याध देखील जाईल;या झाडाचा असा वापर करा। डायबिटीस उपाय

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे, एक झाड आणि इतके फायदे.

मित्रांनो आपल्या सभोवतालच्या परिसरात अशा कित्येक वनस्पती आहेत ज्यांचा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम रित्या वापर करता येतो त्यापैकीच एक म्हणजे अशोक पिरॅमिड सारख्या आकाराच्या शोभेसाठी बागेमध्ये किंवा कुंपणाच्या कडेला आढळणारा अशोक वृक्ष.म्हणजे हा अशोक वृक्ष असून याला सीता अशोक या नावाने ओळखले जाते.

जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात दरम्यान गर्द नारंगी आणि लाल रंगाची फुले या झाडाला जुपक्यामध्ये लागतात अनेक आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये या झाडाच्या सालीचा वापर केला जातो. तसेच काही सोपे घरगुती उपयोग आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो अशोका च्या पानांचा फुलांचा आणि विशेष म्हणजे सालीचा औषध काड्यांमध्ये वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधी दुकानांमध्ये अशोक वृक्षाची वाळवलेली साल विकत मिळते ही साल पाण्यासोबत उगाळून दुखणार्‍या सांध्यांना वर लेप केल्याने सांधेदुखी आणि सांध्याची सूज कमी होते.

त्वचेवर खरुज तयार होऊन किंवा छोट्या छोट्या फुटकुल्या येऊन सतत खाज येत असेल तर अशोकाची साल काढून प्रभावी त्वचेवर लावल्याने त्वचेची खाज आणि दाह कमी होतो अनेकांना मूळव्याधीचा त्रास होतो मूळव्याधीच्या अशा या वेदना कमी करण्यासाठी पाच ग्रॅम अशोकाची साल आणि पाच ते सहा अशोकाचे ताजी फुले सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवून दिवसातून दोन वेळा हे पाणी पिल्याने रक्ती मूळव्याध काही दिवसातच बरी होते. अतिसार किंवा जुलाब होऊन शौचातून रक्त पडत असेल तर अशा वेळेस अशोकाची तीन ते चार ग्रॅम ताजी फुले वाटून ती पाण्यासोबत घेतल्याने आराम पडतो.

हाडांचा ठिसूळपणा कमी करून हाडे मजबूत करण्यासाठी किंवा मोडलेले हाड लवकर जुळून येण्यासाठी अशोकाची पाच ग्रॅम पावडर एक ग्लास कोमट दूधासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने हाडे मजबूत होतात कितीहि मोठा मुतखडा बाहेर काढण्याची ताकद या अशोकाच्या बियांमध्ये असते. याची पाच ते सहा ग्रॅम पावडर पाण्यामध्ये मिसळून काही दिवस घेतल्याने किडनी मधील मूतखडे तुकडे होऊन बाहेर पडतात.

दूषित पाणी किंवा अण्णा मुळे पोट दुखी होत असेल तर पाच ते सहा ग्रॅम अशोकाच्या सालीचा काढा म्हणून आणि ज्या माता-भगिनींना खोऱ्याची समस्या असते अशा महिलांनी एक चमचा अशोकाच्या सालीची पावडर एक ग्लास दुधासोबत चार ते पाच दिवस सेवन केल्याने फायदा होतो. रक्तामधील वाढलेली साखर कमी करण्यासाठीदेखील अशोकाची पाने सावलीमध्ये सुकवून त्याची पावडर करून ठेवावी या पावडर पैकी एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्याने मधुमेह नियंत्रण येण्यास मदत होते. अशा प्रकारे अशोकाच्या झाडाचे निरनिराळे उपयोग तुम्ही करून पहा आणि गरजूंना पण सांगा धन्यवाद.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!