Home / आरोग्य / केसापासून नखापर्यंत सर्व ठीक..फक्त रोजच्या भाजीत पाव चमचा टाका, घरातील सर्व तंदुरुस्त राहतील,प्रतिकार शक्तीत प्रचंड वाढ

केसापासून नखापर्यंत सर्व ठीक..फक्त रोजच्या भाजीत पाव चमचा टाका, घरातील सर्व तंदुरुस्त राहतील,प्रतिकार शक्तीत प्रचंड वाढ

‌नमस्कार सर्वांचे स्वागत आहे,

भाजी बनवताना चिमूटभर भाजीमद्धे हा एक पदार्थ टाका घरामधील सर्व सदस्य एकदम स्ट्राँग तंदुरुस्त राहतील. यामध्ये असे काही घटक आहेत जे कार्टीसोल नावाचा दुष्ट ट्रेस निर्माण करणारा घटक असतो आपल्यामध्ये तो घालवतात.शांत झोप. लागते.

सध्याच्या ताण-तणावाच्या परिस्थितीमध्ये स्ट्रेस निघून जातो शांत झोप लागते त्याचबरोबर घरामध्ये कोणालाच हाडांचे आजार असतील तर यामध्ये असणार कॅल्शिअम झिंक कॉपर यामुळे हाडे चांगले होतात आणि हे सर्व आजार निघून जातात त्याचबरोबर यामध्ये विटामिन डी शरीरामध्ये वाढवण्याची क्षमता आहे. पोट व्यवस्थित साफ न होणे पचन शक्ती काम न करणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत असेल तर या उपायाने तुमची समस्या पूर्णपणे घालवते.रक्तामधील ऑक्सिजनची पातळी नेहमी वाढवण्यासाठी आवश्यक आहे कारण याच्या मध्ये हिमोग्लोबिन म्हणजे रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे घटक आहेत.

झिंक आहे ते रोग प्रतिकार शक्ती लहान मुलांची आणि वृद्धांची वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहे. यामध्ये तुमची किडनी नेहमी स्वच्छ ठेवण्याची क्षमता आहे. विषारी पदार्थ साठलेले असतील तर याच्या मधलं ते प्रोटेक्टिव्ह घटक आहे जिंक ते घालवण्याचे काम करतो. तर हा पदार्थ कोणता आहे?हा पदार्थ कसा वापरावा?किती प्रमाणामध्ये वापरावा?कोण कोणत्या भाजीमध्ये वापरावा?कोणत्या भाजीमध्ये वापरूनही या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत.

नॉनव्हेज मध्ये वापरायचा नाही. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे खसखस पूर्वी पासून स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा हा एक पदार्थ आहे. सध्या याचे महत्त्व अनेक पटींनी वाढलेले आहे. याची तीन प्रकार असतात यातील पांढरी असते जी कुठल्या किराणा दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होते आणि पूर्वीपासून स्वयंपाकामध्ये वापरली जाते. खसखस घ्यायची आहे. पाच दहा रुपयाची घ्यायची आहे.

प्रत्येक वेळी भाजी बनवत असताना आपल्याला खसखस कसे वापरायचे ते जाणून घेऊया. आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे चांगले भाजून घ्यायचे आहे. खसखस कुठून ठेवायची आणि प्रत्येक वेळेस भाजी करत असताना फोडणी देऊन झाल्यानंतर, फोडणीमध्ये सर्व पदार्थ टाकल्यानंतर सर्वात शेवटी खसखस टाकायची आहे. पूर्वीपासून खूप महत्त्वाचा पदार्थ आहे.परंतु सध्याच्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे शारीरिक व्याधी आहे. त्या पूर्णपणे घालवण्यासाठी त्याप्रमाणे सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे हा पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही विशेष पर्याय करण्याची गरज नाही. सर्व जन हा उपाय करू शकतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!