Home / आरोग्य / कोरोना पासून वाचायचे असेल तर रोगप्रतकारकशक्ती वाढवण्यासाठी या “पाच” मसाले द्वारे बनवलेल्या काढा चा करा सेवन..

कोरोना पासून वाचायचे असेल तर रोगप्रतकारकशक्ती वाढवण्यासाठी या “पाच” मसाले द्वारे बनवलेल्या काढा चा करा सेवन..

वैक्सीनेशन त्यानंतर जर कोणती गोष्ट तुम्हाला कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी सक्षम ठरणार आहे तर ती म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती.
जेव्हापासून कोरोना व्हायरस ची महामारी आपल्याकडे आली तेव्हापासून घराघरांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काढा बनविण्यात येऊ लागले आहेत. प्रत्येक जण काढा बनवून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हा काढा फक्त आपल्याला कोरोना व्हायरस पासूनच वाचवत नाही तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक पडलेल्या पावसापासून वेगवेगळ्या पद्धतीचे वायरल इन्फेक्शन होण्यापासून सुद्धा आपल्या संरक्षण करत आहे. नेहमी काढा प्यायल्याने आपल्याला सर्दी, खोकला यासारख्या अनेक स-मस्या पासून सुटका मिळते म्हणूनच आज आम्ही तुमच्या साठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत ती माहिती म्हणजे या लेखामध्ये आम्ही असे काही पाच मसाले पदार्थ सांगणार आहोत, त्या मसाल्यात द्वारे जर तुम्ही काढा बनवला तर तुम्हाला फक्त कोरोना व्हाय-रस पासूनच नाही तर अन्य अनेक असे काही आ-जार आहेत त्यापासून तुम्हाला संरक्षण लाभेल, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

साहित्य :-
८-१०, तुळशीचे पान ,२-३ लवंग,२-३ दालचीनी तुकडे ,अर्धा चमचा हळद, २ चमचा मध.

पद्धती :-
दालचिनी, लवंग ,तुळशीच्या पानांना आणि हळदीला चांगल्या पद्धतीने वाटून घ्या त्यानंतर या मसाले पदार्थांना चांगल्या पद्धतीने भाजून वेगळे ठेवा. आता एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी गरम करा आणि हे सर्व मसाल्याचे मिश्रण पातेल्यामध्ये टाका आणि हे मिश्रण १५ ते २० मिनिटे चांगल्या पद्धतीने उकळू द्या. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने कमी झाल्यानंतर थोडेसे थंड होऊ द्या व गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यावे त्यानंतर आपल्या सवयीनुसार तुम्ही यामध्ये थोडेसे मध मिसळा आणि अशा पद्धतीने आपला काढा तयार झालेला आहे.

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास सोबतच सर्दी खोकला आणि जर घशामध्ये कोणत्याही प्रकारची इन्फेक्शन झाले असेल तर हा काढा आपल्याला दिवसभरातून दोन वेळा प्यायचा आहे. या काढाचे सेवन केल्याने आपल्या छातीतील कफ वितळून जातो आणि आपल्याला श्वास घेण्यास सुद्धा चांगली शक्ती प्राप्त होते त्याचबरोबर आपले फुफुसाचे आरोग्य सुद्धा चांगले राहून श्वसन प्रणाली चांगली राहते. त्याचबरोबर हा काढा प्यायला तर आपला गळा सुद्धा चांगला राहतो.

त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण काही टिप्स सुद्धा जाणून घेऊया जेणेकरून याचा वापर केल्याने आपले आरोग्य चांगले राहील.

नियमितपणे चांगली झोप घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते म्हणूनच दिवसभरातून व्यक्तीने ७ ते १० तास झोप घेणे गरजेचे आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दही महत्त्वाची भूमिका बजावते म्हणूनच आपल्या आहारामध्ये दही समाविष्ट करायला हवी. दही खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुद्धा चांगली राहते व खाल्लेले सुद्धा अन्न चांगले पचन होते.

रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी नियमितपणे लसूण खाणे अतिशय चांगले मानले जाते. लसुण मध्ये अक्सिडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात त्यामुळे आपले शरीर चांगले राहते व आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते.

आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली व मजबूत बनविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे सुद्धा गरजेचे आहे त्याचबरोबर प्राणायाम, श्वासचो श्वास व्यायाम ,चालणे इत्यादी आवश्यक व्यायाम करणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!