Home / आरोग्य / डोळ्याची ताकत 10 पट,7 दिवसात बिपी ची गोळी फेकून द्याल,केसांची भरमसाठ वाढ.. फक्त रात्री झोपताना 1 चमचा..

डोळ्याची ताकत 10 पट,7 दिवसात बिपी ची गोळी फेकून द्याल,केसांची भरमसाठ वाढ.. फक्त रात्री झोपताना 1 चमचा..

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे. रात्री झोपताना एक चमचाभर चूर्ण आणि सात दिवसांमध्ये बीपी च्या गोळ्या तुम्ही पूर्णपणे फेकून द्या.

त्याचबरोबर अकरा दिवसांमध्ये तुमच्या डोळ्यांची दृष्टी ही दहापटीने तुम्हाला वाढलेले दिसेल. त्याच बरोबर 11 दिवसांमध्ये तुमच्या केसाची वाढ सुद्धा तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये झालेली दिसेल. हे साधन चूर्ण रात्री झोपताना घेतल्यामुळे याचे अनेक फायदे होतात.विनाकारण भीती वाटणं,छातीमध्ये धडधड होणे समस्या आहेत त्या साधारणत चाळीस वर्षाच्या पुढे आपल्याला जाणवतात.त्याचबरोबर चाळीस वर्षाच्या पुढे डोळ्यांच्या समस्या सुद्धा आपल्या जाणवतात. त्यामध्ये डोळे जळजळ होणे लाल होणे डोळ्याची आग होणं त्याचबरोबर दृष्टी कमी झाल्यासारखा वाटला दुर्घट दिसणे याचे समस्या आहे.

उपायासाठी आपल्याला दोन घटका याच्यामध्ये वापरनार आहे. त्याचा= पहिला घटक आहे तो आहे आवळ्याचे चूर्ण एक चमचा आवळ्याचे चूर्ण घ्यायचा आहे. आवळा शक्तिवर्धक असतो आणि डोळ्यांची शक्‍ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढवणारा असतो.

दुसरा घटक आहे ज्येष्ठ मध चूर्. हे सुधा तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहजरीत्या मिळते.आयुर्वेदा मधला त्रिदोषनाशक आहे दृष्टी वर्तक आहे. हा घटक वर्ण सुद्धा तुमचा सुधारतो प्रचंड प्रमाणामध्ये केस वर्धक आहे हा घटक रक्तशुद्धी कारक आहे शुक्रवर्धक आहे. आणि मेंदूला पोषक असा घटक आहे.

ज्येष्ठमध आवळा पावडर या दोनच घटकाचा वापर करायचा आणि एक छोटा चमचा चूर्ण एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करून खाऊ शकता. कारण जेष्ठ मध जास्त गोड असतो मधुर असतो खायला चवीने गोड लागतो. त्यात गुळ घालून त्याच्या गोळ्या करून खाऊ शकता. हे जमत नसेल तर एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा चूर्ण एकत्र मिक्स करून रात्री झोपताना घ्या. सात दिवस करून बघा समस्या तुमची पूर्णपणे निघून जाईल. अकरा दिवस हा उपाय करा तुमच्याडोळ्यांची दृष्टी तुम्हाला दहा पटीने वाढलेली दिसेल. याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही करून बघा. अगदी लहान मुलांपासून वयस्कर पर्यंत सर्व जण हा उपाय करू शकतात केस वाढीसाठी सुद्धा 11 दिवस घ्या.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!