Home / आरोग्य / स्त्रियांना नको असलेले शरीरावरील केस, या उपायाने घरच्याघरी काढणे सहज शक्य.

स्त्रियांना नको असलेले शरीरावरील केस, या उपायाने घरच्याघरी काढणे सहज शक्य.

शरीरावर नको असलेले केस अगदी सहज घरच्याघरी काढून टाका. आज आम्ही आपल्यासाठी शरीरावर नको असलेले केस हे काढून टाकण्यासाठी घरच्या घरी साधा सोफा उपाय उपाय घेवून आलो आहोत. चला तर मग बघूयात..

या उपायाने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता अगदी घरच्या घरी सहजपने केस काढू शकणार आहात. यामुळे शरीरावरील, हातावरील, पायावरील किंवा चेहऱ्यावरील केस असतील तरी देखील काढता येतील.

आणि याचा तुम्ही कायम स्वरुपी वापर केलात तर नको असलेले केस परत येणारच नाहीत. आणि उपाय अगदी नैसर्गिक आहे. कारण यामध्ये जे पदार्थ वापरले गेले आहेत ते देखील अगदी नैसर्गिक आहेत. या मुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता स्किन अगदी सॉफ्ट होते.

तर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे लिंबू
लिंबू मध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणत असतात. लिंबू हा शरीरासाठी देखील खूप उपयोगी आहे. तर प्रथम लिंबुचा रस काढून घ्या. पूर्ण लिंबूचा रस काढायचा आहे आणि रस गाळून घ्यायचा आहे. व ते एक पत्रात घ्या. नंतर जेवढा लींबुचा रस आहे तेवढाच आपल्याला त्यामध्ये मध टाकायचा आहे. आणि हे मंध आचेवर छान गरम करून घ्यायचे आहे.

हा उपाय तुम्ही जर पंधरा दिवसातून एकदा जरी केलात तरी फरक पडेल. आणि यापासून कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. आणि हे मिश्रण तयार करताना मंद आचेवरच तयार करायचे आहे. व हे मिश्रण घट होत आले की लगेचच बंद करा. आणि हे हलवून हलवून थोडे थंड करून घ्या. मिश्रण पूर्ण घट्टच करून घ्या.

आणि नंतर तुमच्याकडे कापड असेल तर त्याची पट्टी करून घ्या. नंतर हे मिश्रण छान पसरून ज्या ठिकाणी केस आहे त्या ठिकाणी लावून घ्या. आणि ही कापडाची पट्टी आहे ती या वर ठेवून द्या. ज्या प्रमाणे तुमच्या केसांची दिशा आहे त्याच प्रमाणे ही पट्टी लावायची आहे. आणि ही पट्टी जोरात वोडून घ्या जसे आपण वाक्स करतो त्या प्रमाणे करा.

ज्या ठिकाणचे आपण केस काढले आहे त्या ठिकाणी कुठलेही मोईश्चर्स क्रीम (moisturiser cream) लावून घ्या. किंवा घरातील जे साजूक तूप असेल ते लावले तरी चालेल. आणि अगदी अलगद हाताने मसाज करून घ्या. या मुळे रशेस येणार नाहीत. आणि यावर तुम्ही कोरफड देखील लावू शकता.

यामुळे शरीरावरील नको असलेले केस अगदी सहज निघून जातात. आणि यापासून कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट सुधा होणार नाही. आणि जेव्हा अवशकता आहे त्यावेळेस हे मिश्रण तयार करायचे आहे.
मित्रांनो माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!