Home / आरोग्य / भरपूर एनर्जी..थकवा चुटकीत गायब; दुधात टाकून प्या।चक्कर येणे थांबेल,रक्तवाढ होईल,कॅल्शियम साठी गोळी खावी लागणार नाही

भरपूर एनर्जी..थकवा चुटकीत गायब; दुधात टाकून प्या।चक्कर येणे थांबेल,रक्तवाढ होईल,कॅल्शियम साठी गोळी खावी लागणार नाही

अशक्तपणा होईल गायब सांधेदुखी थांबेल, रक्त वाढ होऊन प्रतिकारशक्ती देखील वाढेल. करा घरगुती उपाय.

नमस्कार मित्रांनो आजारपण एक झाल्यानंतर बरे होऊन देखील अनेक व्यक्तींना थकवा अशक्तपणा शारीरिक-मानसिक कमजोरी जाणवत रहात. औषधांचे साईड इफेक्टमुळे लिव्हर आणि किडनी वर तान आलेला असतो. आपण आजारातून बरे झाले असलो तरी पण पूर्वीसारखा कोणतेही काम करताना उत्साह मात्र जाणवत नाही आणि म्हणूनच आपण या उपायाने यातील फक्त एक ते दोन चमचे पावडर दुधासोबत फक्त एक आठवडा तरी खाल्ली तरी तुम्हाला प्रचंड उत्साह आणि काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल.चला तर पाहुयात हा उपाय कसा बनवायचा.

थकवा, अशक्तपणा घालवणारा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे बाभळीच्या झाडाचा डिंक साधारण दोन चमचे तुपामध्ये व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे. कोणत्याही किराणामालाच्या दुकानात विकत मिळतो. रक्त वाढ करून थकवा अशक्तपणा दूर करून शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी फार मदत करतात. याच्या सेवनाने आणि त्यांचे स्नायू मजबूत होतात.

यानंतर चा दुसरा घटक म्हणजे मखाने हे देखील एक ते दोन चमचे तुपामध्ये साधारण दोन मुठी एवढे मकाने भाजून घ्यायचे आहेत हे मखाने देखील कोणत्याही किराणा दुकानात उपलब्ध होतात. पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. मखाने शरीराचे पोषण करून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. उच्च रक्तदाब कमी करून रक्तातील वाढलेली साखर देखील यामुळे नियंत्रणात येते. रक्त वाढ करून रक्ताचे ऑक्सिजन वहनाचे क्षमता वाढवण्यास देखील हे मकाने मदत करतात.

यानंतरचा तिसरा घटक म्हणजे खडीसाखर तुमच्या आवडीनुसार खडीसाखर वापरायचे आहे. आता याची बारीकशी पावडर बनवायची आहे.एक ग्लास आपण बनवलेल्या पावडर पैकी साधारण दोन चमचे पावडर या दुधामाद्धे टाकून हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. लहान मुलांना देताना याची एक चमचा पावडर वापरायचे आहे. मित्रांनो ह्या उपायाच्या सात दिवसाचे वापराने थकवा अशक्तपणा दूर होऊन रक्त देखील वाढते आणखी एकवीस दिवस सकाळ-संध्याकाळच्या जेवणानंतर असे हे दूध पिल्याने गुडघेदुखी मणके दुखी कंबर दुखी यापासून सुटका होते पचनक्रिया सुरळीत करून रोग प्रतिकार शक्ती वाढवते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!