Home / आरोग्य / लहान मुलांसाठी उपयुक्त…झोपताना उशीखाली ठेवा ही घरातील वस्तू रात्रीत सर्दी खोकला घशातील इन्फेक्शन गायब कफ पातळ होऊन पडून जाईल.

लहान मुलांसाठी उपयुक्त…झोपताना उशीखाली ठेवा ही घरातील वस्तू रात्रीत सर्दी खोकला घशातील इन्फेक्शन गायब कफ पातळ होऊन पडून जाईल.

घरामधील लहान बाळाचे वृद्ध माणूस असे अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत कोणालाही सर्दी खोकला घसा मध्ये इन्फेक्शन किंवा छातीमध्ये कफ झालेला असेल तर रात्री झोपताना अंथरुणात किंवा उशाखाली हे आपल्या घरा मधील पदार्थ या पद्धतीने ठेवा. एका रात्रीमध्ये सर्दी खोकल्याचा त्रास घशामध्ये खवखव असेल किंवा छातीत कफ असेल तर तो मोकळा होईल.

सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्दी खोकला किंवा घशामध्ये कफ होणे हे वातावरण बदलामुळे सुद्धा होणारे त्रास असतात. म्हणून आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे तो उपाय अगदी लहान बाळापासून सगळ्यांना करता येणारा आह. यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू लागतात. आपल्या घरामध्ये आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती आहे कापूर.

कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे तर जो कापुर आहे तो कापूर घ्यायचाआपल्याला साधारणतः पाच ते सहा वड्या कापराच्या घ्यायचे आहेत आणि कापूर तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शन साठी खूप महत्त्वाचा असतो. याचा वास त्याचबरोबर या कापरामुळे शरीरामधील ऑक्सिजन लेवल आपल्या शरीरात कायम राहते. म्हणून आपल्याला कापून घ्यायचा आहे.

त्यानंतर यासाठीच दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे की आहे इलायची. इलायची सुद्धा सर्दी खोकला किंवा संबंधित आजारासाठी अत्यंत उत्तम असते त्यातील तेल आणि त्याला वास असतो त्यामुळे सर्दी खोकल्याचा किंवा छातीमध्ये कफ झालेला असेल तर तो निघून जातो. असे पाच ते सहा आपल्याला घ्यायची आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला घ्यायचा आहे ओवा. सर्दी खोकला किंवा घशामध्ये यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यामुळे कफ पातळ होऊन पडतो.

आपल्याला हे तीनही घटक एकत्र कुठून घ्यायचे खूप बारीक करायचं नाहीये ओबड धोबड आपल्याला कुठून घ्यायचे. या मिश्रणाला आपल्याला सुती कपड्यांमध्ये बांधायचे कॉटनच्या कपड्यांमध्ये बांधायचे दुसरा कपडा आपल्याला युज करायचा नाही. ज्या व्यक्तीला सर्दी खोकल्याचा त्रास आहे किंवा त्रास ही नसेल तरी संरक्षण म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. रात्री झोपताना उशीखाली ठेवायचे रात्रभर त्याचा वास आपल्या नाकात मध्ये जातो आणि त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास असेल घशामध्ये खवखव करत असेल घसा दुखीचा त्रास असेल लहान बाळाला जर छातीमध्ये कफ झालेला असेल तर तो निघून जातो अत्यंत साधा आणि परिणामकारक उपाय आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!