Home / आरोग्य / “या बियांचा वापर करा अवघ्या काही दिवसात उंची वाढवा !

“या बियांचा वापर करा अवघ्या काही दिवसात उंची वाढवा !

अनेकदा आपली उंची कमी असल्यामुळे आपल्याला अनेक जण चिडवत असतात चारचौघांमध्ये आपली थट्टा मस्करी केली जाते. या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जातो म्हणूनच तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व तुम्हाला चारचौघात ताठ मानेने जगता यावे व तुमची सर्वांनी कौतुक करायला पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही तुमच्या साठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.
आजच्या या काळामध्ये आपण करणारा जो उपाय आहे. तो अतिशय चांगला आणि उपयुक्त आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुम्हाला तुमची उंची वाढवण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवण्यासाठी मदत होणार आहे.
हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत तो पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे दूध जर तुम्हाला शेळीचे जर मिळाले तर उत्तमच अन्यथा म्हशीचे दूध सुद्धा तुमच्या साठी महत्त्वाची ठरणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपण म्हशीचे दूध वापरणार आहोत.
त्या नंतर आपल्याला एक दुसरा पदार्थ वापरायचा आहे त्या पदार्थाचे नाव आहे अळशी यालाच आपण हलीम च्या बिया सुद्धा म्हणत असतो. या बिया अत्यंत उपयुक्त आहे त्याच बरोबर या बियांमध्ये भरपूर प्रमाणात ताकद असते. या बियांचे सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल होत असतात व त्याचबरोबर आपली उंची वाढवणे सुद्धा मदत होत असते.
या वर्षीच्या बिया आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण करत असते म्हणून या बिया महिलांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. डिलिव्हरी नंतर या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर महिलांच्या शरीरातील अशक्तपणा सुद्धा दूर होऊन जातो व त्याचबरोबर स्त्रियांमधील दूध वाढविण्यासाठी सुद्धा या बिया महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा हलीम बी घ्यायचे आहेत आणि या कोमट दूध मध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला अर्धा तास हे दूध झाकून ठेवायचे आहे अर्धा तासानंतर या बिया व्यवस्थित पळून गेल्यानंतर याचे सेवन करायचे आहे. हा उपाय आपल्याला दिवसभरातून एकदा करायचा आहे.
हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता तर भरून निघणार आहे त्याचबरोबर तुमची शरीरातील ऊर्जा सुद्धा तुम्हाला वाढवण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर अनेकांना शारीरिक उंचीचा त्रास असतो हा त्रास सुद्धा कमी होऊन तुमची शारीरिक उंची सुद्धा वाढणार आहे म्हणून हा उपाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण करू शकणार आहेत म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करून पाहा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!