Home / आरोग्य / संजीवन !ही भाजी संक्रमण नष्ट करतेय? ग्रामीण भागात होतेय एकच चर्चा, तुम्हाला मिळाली तर आवश्य खा ही..

संजीवन !ही भाजी संक्रमण नष्ट करतेय? ग्रामीण भागात होतेय एकच चर्चा, तुम्हाला मिळाली तर आवश्य खा ही..

संक्रमणाच्या काळामध्ये या भाजी ची खूप मोठी जास्त चर्चा होत आहे.

असेही म्हणता येईल की ही भाजी खाल्ल्यामुळे संक्रमाना मधून बाहेर पडण्याचा जो कालावधी आहे तो कमी झाला. शिवाय संक्रमाना नंतर होणारे त्रास आहे ते थकवा, चव न लागणे खोकला किंवा अंग गळल्यासारखे वाटने हा त्रास सुद्धा त्यांना जाणवला नाही.

आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळेस जसं शहरी भागामध्ये या आजाराचे प्रमाण आहे तसंच संक्रमणाचे प्रमाण खेडेगावांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात दिसून यायला लागलेला आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे लोक आहेत या दवाखान्यातील उपाय बरोबर काही आयुर्वेदिक उपाय करत आहेत काही आयुर्वेदिक कायद्याचा वापर करत आहे.

तर मग ही भाजी कोणती आहे, याचं खरंच वापर होतो का, याचा वापर होत असेल तर याचा वापर का होतो. या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विनंती आहे की अवश्य वाचा म्हणजे भाजी कशी बनवायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे.

आपण पाहूया ती भाजी कोणती आहे ती आहे. उंबर या झाडाच्या फळाची भाजी आहे उंबर किंवा औदुंबराच्या नावाने त्याला नाव आहे. सर्वत्र उपलब्ध असणारी एक वनस्पती आहे याला धार्मिक महत्त्व आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा याला खूप महत्त्व आहे. उंबराची भाजी असते या फळाची भाजी बनवली जाते आणि बऱ्याच भागांमध्ये ही ग्रामीण भागांमध्येही भाजी खाल्ली पण जाते.

तेव्हा ही भाजी खाऊन पाहायला काही हरकत नाही. या भाजीची गुणधर्म भरपूर असतात त्याने रक्ताभिसरण चांगल्यारितीने सुधारते त्याचबरोबर शरीरामध्ये जर काही सूज असेल तुमच्या सुजवर उंबर औषध म्हणून काम करत. आयुर्वेदामध्ये सूज कमी करण्यासाठी उंबराचा अत्यंत महत्त्वाचा वापर होतो त्याच बरोबर कफ झालेला असेल छातीमद्धे तर तो कफ नष्ट करण्याचं कामही उंबराची भाजी करते.

त्याच बरोबर शरीरामध्ये अशक्तपणा आलेला असेल तर तो अशक्तपणा घालवण्यासाठी सुद्धा याचा खूप फायदा होतो. त्याचबरोबर दम्यासारखे आजारावर या वनस्पतीचा चिक छातीवर लावला जातो त्यामुळे त्यांना फायदा मिळतो त्याच बरोबर परमे मध्ये किंवा मुत्र नलिकेला सुरू झालेले असेल तेही बरे होते.

कृती भाजी कशी बनवावी उंबराच्या झाडावर चे छोटे छोटे फळ घ्यायचे. आपल्याला खूप मोठे फळ आणायचे नाही. स्वच्छ धुऊन घ्यायचे दोन-तीन वेळेस आणि मग नंतर त्याला पूर्णपणे शिजवल्यानंतर प्रत्येक फळ आपल्याला फोडून त्याचे दोन भाग करायचे तुकडे करायचे. आपल्याला खराब निघते ते टाकून द्यायचे चांगली फळे आपल्याला घ्यायची आहे.

आपण इतर भाज्या बनवतो सुकी भाजी रस्सा भाजी बनवत असेल त्याच प्रमाणे कांदा लसूण त्याच्यामध्ये मिरची मसाला वगैरे सगळ्या गोष्टी आपण वापरतो त्याच प्रमाणे आपल्याला की भाजी बनवायचे. याचे फायदे आपल्या दिसून येतील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!