Home / आरोग्य / कोरोना पासून दूर राहण्यासाठी WHO च्या १० महत्वाच्या सूचना. या गोष्टी केल्यास कोरोणा होणार नाही.

कोरोना पासून दूर राहण्यासाठी WHO च्या १० महत्वाच्या सूचना. या गोष्टी केल्यास कोरोणा होणार नाही.

नमस्कार मित्रांनो WHO म्हणजे world health organization जी सर्वात मोठी आरोग्य संस्था आहे. त्यांनी कोरोना दूर ठेवण्यासाठी १० टिप्स सांगीतल्या आहेत. ते आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत.
चला तर मग बघुया कोणते आहेत ते १० सूचना…

Who ने पाहिली महत्वाची सूचना सांगीतली आहे ती आहे फळे.
१ :- फळे :-
म ताजी फळे आपण खूप खाली पाहिजेत. कारण याच्यातून व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात मिळणार आहे. व्हिटॅमिन, मिनरल जे आपल्या शरीराला खूप महत्वाची असतात. आणि त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढते. फक्त ते फळ कुठलीही प्रक्रिया केलेले नसावे.

२ :- कोणते फळे आणि कोणत्या भाजी खावे हे देखील who ने सांगीतले आहे.
केळे, संत्री, सफरचंद आपण फळे म्हणून खावू शकतो आणि भाज्या म्हणून आपण ब्रोकोली, बीट, गाजर, फ्लॉवर, अद्रक, लसूण इत्यादीचा समावेश त्यांनी केलेला आहे. भाज्या खाण्या बरोबरच भाज्या खूप शिजवून खावू नये असेही who ने सांगीतले आहे. कारण शिजवून खाल्याने त्यातील सर्व जीवनसत्त्वे निघून जात असतात.

३ :- आपण मुल्टीग्रेन अटा ( multigrain atta) खाला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य एकत्र करून त्याचे आपण पिठ दळून आणले पाहिजे त्यालाच मुल्टीग्रेन आटा म्हणतात. दिवस भरात १८० ग्रॅम वेगवेगळ्या प्रकारचे धान्य खाले पाहिजे. त्याबरोबरच ओट्स देखील खाले पाहिजे.

४ :- ५ ग्रॅम पेक्षा जास्त मिठाचे सेवन एका व्यक्तीने एक दिवसात करू नये. पॅकेट बंद वस्तू देखील खावू नये. आणि मिठाचा कमीतकमी वापर करण्याची सूचना who ने दिली आहे.
५ :- हा जो मुद्दा आहे तो साखरेची निगडित आहे. एका व्यक्तीने तीन ते चार चमचा पेक्षा जास्त एक दिवसामध्ये साखरेचे सेवन करू नये असे who ने सांगीतले आहे. कारण साखर शरीराला हनिकरण ठरू शकते.

६ :- चांगली पचन क्रिया हवी आणि त्यासाठी फायबर जास्तीत जास्त तुमच्या शरीरात गेले पाहिजे. फायबर जास्तीत जास्त कशातून मिळेल तर फळे आहेत काकडी आहे गाजर आहे. त्याच बरोबर कडधान्य आहेत वेगवेगळ्या प्रकारची यातून आपल्या शरीरात फायबर जाणार आहे.
७ :- आपल्या शरीरात जास्त फॅट जायला नको. दिवसभरात ३०% पेक्षा जास्त फॅट आपल्या शरीरात गेले तर लट्ट पणा वाढू लागतो. आणि लट्ट व्यक्तींना प्रतिकारशक्ती कमी असते.

८ :- हा मुद्दा अतिशय महत्वाचा who ने सांगितला आहे तो म्हणजे रोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश केला पाहिजे. अंड्या मध्ये वेगवेगळे nutrients आणि प्रोटीन आहेत. जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

९ आणि १० मुद्दा आहे त्याला तुम्हाला कुठलाही खर्च करावा लागत नाही.
९:- पाणी निरोगी व्यक्तीला ८ ते ९ ग्लास पाणी रोजचे आवश्यक असते. हे जर पाण्याची पातळी तुमच्या शरीरात व्यवस्थित असेल तर सर्व शरीरातील यंत्रणेचे काम व्यवस्थित चालते आणि मग तुम्हाला कुठलाही आजार होत नाही.
१०:- शांत जोप रोगप्रतकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शांत जोप तेही दिवसातून ८ तास तुम्हाला आवश्यक आहे.
अश्या प्रकारे who ने हे दहा मुद्दे सांगीतले आहेत. हे जर आपण पालन केले तर प्रतिकारशक्ती चांगली राहून आपण या संसर्ग पासून दूर राहू शकतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!