Home / आरोग्य / झोपताना उशीखाली ठेवा ही घरातील वस्तू रात्रीत सर्दी खोकला घशातील इन्फेक्शन गायब कफ पातळ होऊन पडून जाईल.

झोपताना उशीखाली ठेवा ही घरातील वस्तू रात्रीत सर्दी खोकला घशातील इन्फेक्शन गायब कफ पातळ होऊन पडून जाईल.

जर आपल्या घरातील लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत कोणत्याही सदस्यांना सर्दी-खोकला झाला असेल तर अशा पद्धतीने उशीखाली एक वस्तू ठेवा आणि या सर्व समस्या पासून लवकरच मुक्तता मिळवा. हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणीही सहज करू शकणारा असा चांगला उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते खायचे नाहीये ते फक्त आपल्याला उशाखाली ठेवायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते आपल्याला सहज उपलब्ध होऊन जातात आणि या पदार्थांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कापूर. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच पण नसेल तर साधारण कापूर पासून तुम्ही हा उपाय करू शकता. तीन ते चार वड्या आपल्याला भीमसेनी कापूर च्या घ्यायचे आहेत.

त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे विलायची. विलायची ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे यामध्ये सुगंधी असा द्रव्य उपलब्ध असल्याने आजूबाजूचे वातावरण शुद्ध शुद्ध राहते.

त्यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ द्यायचा आहे तो म्हणजे ओवा. ओवा हा उष्णता उष्णता निर्माण करणारा पदार्थ आहे अंगी असणारे अँटिबायोटिक व ऑक्सीडेंट गुणधर्मामुळे आपल्याला ओवा सर्दी-खोकला यासारख्या समस्येवर उपयोगी पडत असतो त्यानंतर ही तिन्ही पदार्थ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत व एका सुती कापड मध्ये हे तिन्ही पदार्थ ठेवून आपल्याला त्याची पुरचुंडी बांधायची आहे.

आपल्याला रात्री झोपताना उशीच्या खाली किंवा दिवसभरामध्ये आपण आपल्या खिशामध्ये सुद्धा ठेवू शकतो, असे केल्याने तुमच्या सर्दी खोकला कमी होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या तिन्ही पावडरचे मिश्रण आणि जर तुम्ही दिवसभरातून वाफ सुद्धा घेतली तरी तुमच्या शरीरातील सर्दी कफ वितळण्यास मदत सुद्धा होणार आहे अशा प्रकारे हा अत्यंत सोपा व घरगुती उपाय असल्याने अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!