Home / आरोग्य / या 5 पदार्थासोबत चहा घेताय मग, हे पहाच पायाखालची जमीन सरकून जाईल, सुमारे 80 टक्के पोटाचे आजार या चुकीमुळे होत आहेत.

या 5 पदार्थासोबत चहा घेताय मग, हे पहाच पायाखालची जमीन सरकून जाईल, सुमारे 80 टक्के पोटाचे आजार या चुकीमुळे होत आहेत.

चहा सोबत हे पाच पदार्थ तुम्ही चुकूनही खाऊ नका..सुमारे 80 टक्के पोटाचे आजार सध्या या चुकीमुळे होत आहेत.

अनेक जणांना पोटाच्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या फक्त या साध्या चुकीमुळे झालेल्या आहेत आणि ही चुक लक्षात येण्यासारखी आहे. म्हणून हे पाच पदार्थ चहासोबत अजिबात खाऊ नका.

आपल्यापैकी बहुतेक लोकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते आणि भारतामध्ये तर असं क्वचित घर असेल जिथे चहा किंवा कॉफी पिणारे व्यक्ती नसेल. बहुतेकांना तर चक्क व्य’सन असतं प्रत्येक घरामध्ये चहाला महत्त्व दिले जाते आणि दररोज बनणाऱ्या गोष्टी पैकी चहा हे एक महत्त्वाचा पदार्थ घरामध्ये असतो आणि का नसावा चहाने शरीर ताजंतवानं आणि थकवा गेल्यासारखं वाटतं.

परंतु असं जरी असलं तरी काही लोकांना चहासोबत काहीतरी खाण्याची सवय असते किंवा इच्छा असते परंतु ज्याप्रमाणे उपाशी पोटी चहा पिल्याने शरीराला नुकसान होऊ शकतो त्याचप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा अधिक पटीने चहासोबत किंवा चहा आधी चुकीच्या पदार्थामुळे खूप मोठी हानी पोहोचू शकते.

हे पाच पदार्थ चहा सोबत खाऊ नये. या मधला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे हळद चहा पिल्यानंतर लगेच अशा गोष्टी खाऊन नये ज्यामध्ये हळदीचा प्रमाण जास्त असतं जसं की पोहे किंवा अन्य पदार्थ. हळदी मधलं कुरकुमीन आणि चहा मधील कॅफीन आणि ट्रेनिंग यांच्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते आणि पोटाचे अनेक गंभीर आजार आपल्याला होतात.

दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ चहा सोबत आपण खाऊ नये ते म्हणजे हरभरा डाळ किंवा बेसनयुक्त पदार्थ. बहुतेक लोक हे चहा पीत असताना वडापाव भजे किंवा बेसन पिठा मध्ये तळलेले पदार्थ चहासोबत आवडीने खातात परंतु ही अतिशय धोकादायक आहे यांना तुमची पचनशक्ती हळूहळू इतकी कमकुवत होते की तुमच्या शरीरामध्ये पोषण तत्त्वाची कमतरता जाणवते. आणि त्यामुळे तुमच्या शरीर हे कसं होतं हे दिसत नसलं तरी हळूहळू दोन-तीन वर्षांमध्ये तुम्हाला याचे दुष्परिणाम दिसू लागतात. म्हणून हरभऱ्याच्या डाळीचे किंवा बेसन पीठाचे पदार्थ व चहा मध्ये तीस मिनिटांचे अंतर ठेवावं.

तिसरा पदार्थ चहा सोबत आपल्याला घ्यायचं नाही आणि ते म्हणजे पाणी. चहा पिण्या आधी वीस मिनिटं आणि चहा पिल्यानंतर वीस मिनिटं कधीही पाणी प्यायचं नाही. बऱ्याच मंडळींना चहा पिण्याच्या आधी पाणी पिण्याची सवय असते तर हे असं करू नये याबाबत आपल्याला वडीलधारी मंडळी सुद्धा सांगत असतात. आपण त्याकडे लक्ष देत नाही असं केल्यामुळे सर्वात आधी आपल्या दातावर याचा गंभीर परिणाम होतो आणि दुसरा परिणाम सर्वात महत्त्वाचा आपल्या चेहऱ्यावर जाणवतो चेहऱ्यावर सुरुकुत्या पडतात.

चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जो चहासोबत आपण खाऊ नये तो आहे अंडी किंवा अंड्याचे पदार्थ बरेच जण अंडा आमलेट खाऊन चहा घेतात असं अजिबात करू नये मुळीच करू नये याचं कारण अस आहे की तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल अंडी चहा सोबत खाल्ल्यामुळे तीन पटीने अधिक गतीने वाढतात आणि तुम्हाला अनेक हृदयाचे किंवा ब्लॉकच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून टाळा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!