Home / आरोग्य / सं’सर्ग संपवा फक्त 2 दिवसात, घरीच बनवून घ्या हे औषध;दवाखान्यात जावे लागणार नाही। सर्दी खोकला अंगदुखी

सं’सर्ग संपवा फक्त 2 दिवसात, घरीच बनवून घ्या हे औषध;दवाखान्यात जावे लागणार नाही। सर्दी खोकला अंगदुखी

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना रामबाण उपाय आहे हा. करून पहा फायदा होईल. नमस्कार सध्याच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकल्याची स वायरल ईनफेक्शन मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

सध्याची बिकट परिस्थिती पाहता अगदी प्रत्येकाला दवाखान्यात जाणे शक्य नाही किंबहुना ते परवडण्यासारखे नाही म्हणूनच अशा प्रकारच्या संसाराची सुरुवात जाणवतात आपल्या घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून आपल्याला झालेले वायरल ईनफेक्शन वेळीच आटोक्यात आनता येते.

सर्दी खोकला झटपट बरा होण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे लसुन. लसुन खाण्याचे आपल्याला आपल्या शरीराला अनेक फायदे होतात ॲंटी बॅक्टरियल ॲंटी अक्सिडेंट फंगल इन्फेक्शन नष्ट करण्यास मदत करतात.

आपण लसणाच्या पाकळ्या ठेचून त्यामधील रस काढून घ्यायचा आहे. चवीला तिखट तर असतो पण उष्ण प्रकृतीचा देखील असतो. म्हणूनच आपण वापरासाठी साधारण अर्धा छोटा चमचा लसणाचा रस घ्यायचा आहे.

त्यानंतर दुसरा घटक म्हणजे खोकल्यावरील एक उत्तम औषध म्हणजे मध. फक्त ते शुद्ध असावे घशामध्ये सतत खवखवत असेल किंवा सतत खोकला येत असेल तर अशा वेळी मदाच्या सेवनाने तात्काळ फरक पडतो. आपण एक चमचा मध घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

मित्रांनो सर्दी खोकला अंगदुखी जाणवू लागल्यावर लगेच गरम कोमट पाणी प्यायला सुरुवात केली पाहिजे जेणेकरून सर्दीची लक्षणे आटोक्यात येते. सोबतच आपापल्या शक्तीनुसार दररोज सकाळी न चुकता योगासने आणि प्राणायाम केल्याने फुप्फुसांची कार्यक्षमता देखील कमालीची वाढते.

मित्रांनो हे तयार झालेले मिश्रण दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर घ्यायचे आहे. यानंतर साधारण अर्धा ते पाऊण तास काही खाऊ पिऊ नये साधारण दोन ते तीन दिवसात सर्दी खोकला हमखास बरा होते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!