Home / आरोग्य / वजन कमी करण्याचा गावठी उपाय ! व्यायाम न करता वजन कमी करा, ऑक्सिजन लेव्हल वाढेल,मांड्या,पोट चरबी ज,ळेल

वजन कमी करण्याचा गावठी उपाय ! व्यायाम न करता वजन कमी करा, ऑक्सिजन लेव्हल वाढेल,मांड्या,पोट चरबी ज,ळेल

जेवणाआधी एक तास फक्त याचा एक क्लास आणि मग पहा कसे वेगाने वजन कमी होते ते.

नमस्कार तुमचे स्वागत आहे. वीस दिवसात पोटावरची चरबी कमी करून तुम्हाला स्लिम करेल हा उपाय. नको असताना देखील आपले वजन वेगाने वाढत असते आणि त्यामुळे पोटाभोवती, मांड्याभवती, आणि दांडाभवती चरबीचें झाड टायर्स दिसू लागतात त्यामुळे आपले शरीर बेढब दिसू लागते. पण मित्रांनो आजचा हा उपाय तुम्हाला फक्त वीस दिवस करायचा आहे ज्यामुळे तुमचे शरीर पूर्वीसारखे काटक दिसायला लागेल.

सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाच लिंबू. यांमधील फ्लावनाइट्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कार्यकर्ता. सोबतच त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते. खाल्लेले अन्न पचन होऊन शरीरातील टॉक्सिन कंपाऊंड बाहेर फेकले जातात. हे पाच लिंबू आपण अर्धी अर्धी कापून घ्यायचे आहेत. यानंतर एक स्वच्छ बाउल मद्धे या सर्व लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे. या लिंबाच्या साली फेकून द्यायच्या नाहीत. कारण त्यामध्ये देखील वजन कमी करणारे घटक असतात.

यानंतर लागणार आहे कढीपत्ता होय भाजी बनवण्यासाठी फोडणीमध्ये वापरतात तोच कडीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे. कडीपत्त्याची आठ ते दहा पाने घेऊन एका पातेल्यामध्ये एक लिटर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये या लिंबाच्या साली टाकायचे आहेत. उकळी आल्यानंतर यामध्ये कडीपत्याची पाने टाकायची आहेत. हा कढीपत्ता पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कडीपत्ता फायदेशीर असतो.

आणखी पंधरा मिनिटे हे पाणी उकळून द्यायचे आहे. अर्धे पाणी शिल्लक राहील इतके उखळी आणायची. नंतर गाळून घ्यावे यानंतर यामध्ये आपण केलेला लिंबांचा रस देखील ॲड करायचा आहे. याचा वापर दिवसातून दोन वेळा म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण करता त्यापूर्वी एक तास आधी करायचा आहे आणि सकाळी उपाशी पोटी एक ग्लास करायचा आहे. अशीही वेट लॉस क्रीम तुम्ही एकदम देखील बनून स्टोअर करून ठेवू शकता. पण वापरण्यापूर्वी ती हलकी कोमट करून मगच वापरावी.

आणि त्यामध्ये बारीक केलेली दालचिनी ऍड करायला अजिबात विसरू नका छोटा चमचा या प्रमाणात दालचिनी या मध्ये ऍड करायचे आहे. नियमित वीस दिवस हा उपाय करा आणि सोबत अंग मोकळे करण्यासाठी अर्धा ते एक तास मॉर्निंग वॉक अवश्य करा तुम्हाला तुमचे वाढलेले पोटात आत गेलेले दिसेल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!