Home / आरोग्य / जाणून घ्या आपले फुफ्फुस निरोगी आहे की नाही? घराच्या घरी मोफत करा, ६ मिनिटांची फुफ्फुसांची वॉक चाचणी, सर्व माहिती

जाणून घ्या आपले फुफ्फुस निरोगी आहे की नाही? घराच्या घरी मोफत करा, ६ मिनिटांची फुफ्फुसांची वॉक चाचणी, सर्व माहिती

मित्रांनो ६ मिनिटाची ही टेस्ट..घरच्या घरी मोफत करा आणि जाणून घ्या की तुमचे फुफुसकिती सुरक्षित आहे.त्याचप्रमाणे फुफ्फुसाची कार्यक्षमता काय आहे.हि टेस्ट अगदी सोपी आहे. पूर्ण पहा.

मित्रांनो महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने या सहा मिनिटांच्या टेस्टचे एक परिपत्रक जारी केला आहे. टेस्ट कशी करावी, कोणी करावी, कोठे करावी आणि यातून येणारा याचा परिणाम आणि याचा अर्थ काय? हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.

ही टेस्ट घेऊन आपण आपल्या भविष्यातील धोका किंवा आपल्याला होणारा मेडिकल प्रॉब्लेम टाळू शकतो. ही एक सोपी आणि प्रत्येकास करता येण्यासारखी छोटीशी चालण्याची टेस्ट आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या चालण्याच्या टेस्टमधून रक्तातील ऑक्सिजनमधील जी कमतरता लपलेली आहे त्याला ह्यापीहायपोक्सिया असं म्हणतात. हे जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे.

हॅपी हायपोक्सिया थोडक्यात समजून घेऊ एखाद्या रुग्णास त्याच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी आहे किंवा कमी जरी झाली तरी तो सामान्य दिसतो रुग्णाला श्वास घेण्यास किंवा इतर कुठल्याही प्रकारचा अडथळा व लक्षण दिसत नाही. अशा कंडिशनला वैद्यकीय भाषेत हॅपी हायपोक्सिया असं म्हणतात. आता ही टेस्ट कोणी करायची तर ज्या व्यक्तींना सर्दी ताप खोकला किंवा कोरो’नाचे इतर कुठलीही लक्षणे आहेत किंवा सामान्य व्यक्ती देखील कुटुंबातील सर्व व्यक्ती ही टेस्ट करू शकतात.

ही टेस्ट लक्षणे दिसू लागल्यापासून पाच ते बारा दिवसाच्या आत करता येते. त्याचप्रमाणे कोरो’नाचे रुग्ण बरे होतात तेव्हा देखील ही टेस्ट घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जातो. लहानापासून पासून थोरापर्यंत पर्यंत सर्वजण ही टेस्ट करू शकतात. फक्त 60 वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांनी सहा मिनिटाची टेस्ट फक्त तीन मिनिटे करावी.

टेस्ट करणे अगदी सोपे आहे. यासाठी मोकळी जागा निवडा उंच पायऱ्या किंवा खड्डे असं असायला नको. तर जमीन सपाट असावी सपाट जमिनीवर आपल्याला सलग सहा मिनिटे चालायचे आहे. चालन्यापूर्वी ऑक्सी मीटर च्या साह्याने आपण आपल्या शहरातील ऑक्सिजन तपासून घ्यावा. साधारणता समजा ऑक्सिजन 98 किंवा 97 असेल तर आपण नोंद करून घ्यावा. चालणे मध्यम असावे अति जोरात किंवा अती हळुवार चालू नये मध्यम स्वरूपात चालायचं आहे. आणि चालन झाल्यानंतर ऑक्सि मीटर च्या साह्याने ऑक्सिजन तपासाव.

जर ऑक्सिजन मध्ये 3 ते 4 चा फरक असेल तर समजून घ्या की आपल्याला फाफ्फुसाचा चा प्रॉब्लेम आहे आणि जर समजा एक किंवा दोन पॉईंट फरक असेल तर सामान्यपणे चालण्याच्या नंतर हा फरक सहज जाणवतो चिंता करण्याचं काही कारण नाही आणि ज्या व्यक्तींचा काहीच फरक पडला नाही त्यांना तर कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्यांचा फुफ्फुस योग्य कार्यक्षमतेने काम करत आहे. तीन पॉईंट पेक्षा जास्त किंवा तुमचा ऑक्सिजन ९३ च्या खाली जात असेल. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कॉल करून त्यांचा सल्ला घ्यावा. किंवा इतर पुढील टेस्ट करायला हरकत नाही. मित्रांनो अशा तऱ्हेने ही टेस्ट घेऊन आपण आपल्या भविष्यातील धोका किंवा आपल्याला होणारा मेडिकल प्रॉब्लेम आह तो जाणून घेऊ शकतो आणि आपल्या स्वतःची मदत करू शकतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!