Home / आरोग्य / संक्रमणापासून मुलांना वाच’वायचे असेल तर,ही फळे चुकनही खायला देऊ नका.

संक्रमणापासून मुलांना वाच’वायचे असेल तर,ही फळे चुकनही खायला देऊ नका.

नमस्कार,

हे जर पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना खायला देत असाल तर मित्रांनो विशेष काळजी घ्या.सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संक्रमण आत्तापर्यंत आपण वयस्क मध्यम वयाच्या वर्गातील व्यक्तीला संक्रमणाचा धोका जास्त आहे असे समजत होतो.परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा अन्य तज्ञ मंडळींनी मोठा धोका जे मुले झिरो ते 18 वर्षे वयोगटात आहे त्यांना होऊ शकतो असे भाकीत केले आहेत.

आज पर्यंत कोरूना संक्रमणाचा इतिहास पाहता लहान मुलांना जास्त त्रास किंवा संक्रमणाची तीव्रता कमी पाहायला मिळाली आहे यातील झिरो ते बारा वयोगटातील मुलांमध्ये थायम्हस ग्ल्यांड असतो जो की नॉर्मल प्रोटेक्शन मुलांना देत असतो.12 ते 18 टीने एज मुलांना संक्रमणाची लक्षणे थोडी जास्त जाणवतात.सर्व पालकांनी ज्याप्रमाणे आजपर्यंत आपल्या मुलांची काळजी घेतली त्याच प्रमाणे काळजी घ्या.टेन्शन येईल असे वागू नका.

सर्वप्रथम लहान मुलांचे हात सातत्याने धुवा मुलांना सॅनिटायझर व साबणाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करा.मुलांसमोर शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल अथवा टिशू पेपर धरावा समोरच्या व्यक्तीशी बोलताना मास्क वापरून कमीत कमी सहा फूट अंतर असावे. विशेषता आजारी असेल त्यांनी इतर व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे.अस्वच्छ हाताने आपले डोळे नाक आणि तोंड याला स्पर्श करू नये.जर तुमच्या मुलांना संक्रमणाची लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.

अर्धवट शिजलेले मांस मुलांना देऊ नका.मुलांची झोप पुरेशी होईल याकडे सातत्याने लक्ष द्या आणि सर्वात महत्त्वाचे आहार भरपूर आणि संतुलित असावा. यामध्ये पहिला पदार्थ आहे पाणी हे शरीर हायड्रेट ठेवण्याचं काम करते म्हणून पाणी जास्तीत जास्त घ्यायला हवे परंतु हेच पाणी फ्रीजमधील किंवा माठातील थंड पाणी असेल तर घशातील तक्रारी व आजार पचनाच्या तक्रारी वाढतात.ज्याने प्रतिकारशक्ती कमी होते म्हणून या संक्रमण काळात या दरम्यान किंवा माठाचे थंड पाणी शक्यतो लहान मुलांना देऊ नका.

दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे केळी केळी खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते परंतु केळी रात्रीच्या वेळी खाल्ल्याने किंवा केळी खाल्ल्यानंतर लगेचच लहान मुलांना तहान लागते पाणी मागते पाणी पिल्याने बऱ्याच लहान मुलांना सर्दी कशाचे संक्रमण होते तसेच ज्यांना संक्रमण आहे त्यांचा कफ वाढून त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून केळी खायला देताना या विशेष काळजी घ्या.

या नंतर चा पुढचा पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे द्राक्ष जर मुलाने संक्रमण झाले असेल सर्दी कफ असेल तर चुकूनही द्राक्ष किंवा मनुके खायला देऊ नका याने कप दुप्पट वाढतो. हा असंख्य व्यक्तींचा अनुभव आहे द्राक्ष आणि मुकेश खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात परंतु जर असे आजार नसतील तर तुम्ही हे खाऊ शकता.

यानंतर चा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही व ताक शक्‍यतो रात्रीच्या वेळी खायला देऊ नका संक्रमण असेल तर या दरम्यान दुग्धजन्य पदार्थ अत्यंत कमी यानंतर पुढील पदार्थांमध्ये थंडपेय कुल्फी गारीगार तसेच दुकानांमध्ये उपलब्ध असणारे चे पॅकेट किंवा फास्ट फूड आहे त्या सोबतच बऱ्याच लहान मुलांना चॉकलेट आणि बिस्कीट जास्त खाण्याची सवय असते या संक्रमणाच्या काळामध्ये याचं प्रमाण पूर्णतः कमी करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!