Home / आरोग्य / कितीही जाड भिंगाचा चष्मा, आयुष्यात कधीच परत चष्मा लागणार नाही। डोळ्यांची जळजळ, डोळ्यांची लाली गायब..

कितीही जाड भिंगाचा चष्मा, आयुष्यात कधीच परत चष्मा लागणार नाही। डोळ्यांची जळजळ, डोळ्यांची लाली गायब..

नमस्कार,चष्म्याचा नंबर कमी करा हा उपाय करून.

नमस्कार मित्रांनो आज काल मोबाईल लॅपटॉप संगणक किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर तासन तास काम करावे लागल्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येऊन डोळ्यांची जळजळ डोळ्यातून पाणी येणे दृष्टी कमी पडून नंबरचे चष्मे देखील लागले आहेत.

अगदी लहान मुलांना देखील मोठे मोठे भिंगाचे चष्मा लागण्याचे आपण पाहतो आणि या आणि कोणत्या कारणामुळे तुम्हालाही नंबरचा चष्मा लागला असेल तर त्यावर हा उपाय वापराने तुमचा चष्मा चा नंबर काही दिवसातच कमी होतो. मोबाईल संगणकाकडे टक लावून पाहिल्यामुळे डोळ्याची ठराविक प्रमाणात हालचाल न झाल्यामुळे, सकस समतोल आहार न घेतल्याने आणि अशा कोणत्याही कारणामुळे उद्भवलेल्या डोळ्यांच्या सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद उपायांमध्ये आहे.पहा हा उपाय कसा बनवायचा.

सर्वप्रथम आवश्यक आहे बडिशोप कच्ची बडीशोप डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते.आपण एक चमचा बडीशेप आपल्या उपाय साठी घ्यायचे आहे. यानंतर चा दुसरा घटक म्हणजे धने अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात धने उपलब्ध असतात आपण एक चमचा या प्रमाणात घ्यायचे आहेत.

यानंतरचा घटक म्हणजे जिरे. भाजी बनवताना फोडणी साठी वापरतात ते जिरे आपण घ्यायचे आहेत.अर्धा चमचा या प्रमाणात घ्यायचे आहे.यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे बदाम. बदाम मधील उपलब्ध प्रोटिन्स डोळ्यांची दृष्टी उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात.आपण चार ते पाच बदाम आपल्या उपायासाठी घ्यायचे आहे.यानंतर चा घटक म्हणजे पिस्ता.पिस्ता मद्धे आवश्यक असणारी सर्व खनिजद्रव्ये या पिस्त्यामद्धेअसता.आपण साधारण चार ते पाच त्याच्या बिया घ्यायचे आहेत.

यानंतर आपल्याला आवश्यक आहे दोन काळा मिरे.काळा मीरामधील घटक डोळ्यांमधील सुक्ष्म नसा मोकळ्या करण्याचे कार्य करतो.जेणेकरून दृष्टी वाढवण्यासाठी निश्चितपणे मदत होते आपण आपल्या उपायासाठी वापरायचे आहेत. हिरवी वेलची.वेलची सोलून यामध्ये टाकायचे आहे वेलची खाण्याचे शरीराला अनेक फायदे असतात त्यांची दृष्टी वाढवण्यासाठी देखील वेलची खाणे फायद्याचे असते.

या सर्वांची बारीक पूड बनवायची आहे. आता आपल्याला आवश्यक आहे एक क्लास कोमट दुध. एक चमचा पावडर यामध्ये टाकून हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडीसाखर देखील ऍड करू शकता.सकाळ संध्याकाळ जेवणानंतर हे दूध प्यायचे आहे सलग एकवीस दिवस आंघोळ केल्यानंतर तुम्हाला लक्षणीय फरक जाणवेल.

डोळ्यांची जळजळ डोकेदुखी डोळ्यांना पाणी येणे चिपडे येणे या समस्या तीन ते चार दिवसातच नष्ट होतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!