Home / आरोग्य / असा दिवा घरी लावा, घरात १००% ऑक्सिजन, आरोग्य टिकेल प्रतिकारशक्ती वाढेल.

असा दिवा घरी लावा, घरात १००% ऑक्सिजन, आरोग्य टिकेल प्रतिकारशक्ती वाढेल.

फक्त हा जादुही उपाय करा व आरोग्य टिकवून ठेवा. व्हायरल इन्फेक्शन पासून घरच्याघरी संरक्षण करा. आज आम्ही आपल्यासाठी घरच्याघरी ऑक्सिजन लेवल वाढून फुफुसाचे आरोग्य टिकून रहावे घश्याबद्दल काही त्रास असेल तर तो देखील अगदी घरच्या घरी सहजपने निघून जावे यासाठी अगदी जादुई उपाय घेऊन आलो आहोत. यामुळे तुमच्या घशाचे इन्फेक्शन निघून जाते. घरातील वातावरण देखील प्रसन्न राहील. आणि यामुळे घरच्यांचे देखील आरोग्य टिकून राहण्यास मदत होणार आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. आणि हा उपाय अगदी जुन्या काळापासून चालत आलेला आहे.

तर या साठी आपल्याला लागणार आहे दिवा यामध्ये तुम्ही घरचे साजूक तूप टाका किंवा राहीच्या तेलाचा देखील वापर करू शकता. म्हणजे सरसो, मोहरीचे तेल याचा देखील वापर करू शकता.आणि दिवा लावून घ्या. दिव्यावर दिव्याचे जे बाजूचे कव्हर आहे ते ठेवायचे आहे. आणि एक चहाची गळणी घ्या व त्या दिव्यावर ठेवा. आणि सर्व प्रथम एक भीमसेनी कापूर घ्या.भीमसेनी कापूर चे थोडे तुकडे करून घ्या. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर देखील चालतो परंतु भीमसेनी कापूर हा जास्त फायदेशीर आहे. तर या गाळणी मध्ये कापूर टाका. आणि एक वेलची घ्या ती थोडीशी बारीक करा. आणि त्या गाळणीत टाका.

नंतर दोन लवंग आणि कडुलिंबाची पाने घ्या. कडुलिंबाची पाने उन्हात छान कोरडी करून घ्या व त्याचा चुरा यामध्ये टाका. व हे सर्व देखील या गाळणीत टाका. हा दिवा तुम्ही देवाजवळ लावला तरी चालेल कारण यामुळे संपूर्ण घरात याचा वास देखील असेल या मुळे वातावरण देखील प्रसन्न आणि शुध्द होणार आहे. याचा सुगंध घरात चारही दिशात जेव्हा दरवळेल व हे आपल्या नाका तोडात जाणार आहे यामुळे रोगपरतिकारकशक्ती वाढेल व्हायरल इन्फेक्शन पासून देखील सुरक्षा होईल.

सर्दी खोकला यासारखे आजार अगदी सहजपणे निघून जातील. यामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहणार आहे. कारण यामुळे डोळ्यांना न दिसणारे अगदी सूक्ष्म असे किटाणू व्हायरल बॅक्टरिया यांचा नाश होणार आहे. व व्हायरस शी लढण्याची ताकत यामुळे वाढते व इम्मुनिटी वाढून शरीराला एक प्रकारची नवीन शक्ती प्रधान होते. याप्रमाणे दिवा तयार करून तुम्ही देवा पुढे देखील ठेवू शकता. किंवा घरातील व्यक्तीचा ज्या ठिकाणी जास्त वावर आहे त्या ठिकाणी देखील ठेवले तरी चालेल. म्हणजे यामुळे वातावरण प्रसन्न राहणारच आहे. आणि यामुळे सर्वांचे आरोग्य देखील टिकून राहणार आहे.

मित्रानो तुम्हाला हा लेख आवडला असेलच. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहचवा लाईक, शेअर नक्की करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!