Home / अध्यात्म / आपल्या कुटुंबासाठी..रोजच्या चहा सारखा हा काढा घ्या ! कसलाच संसर्ग होणार नाही,घसा संसर्ग रात्रीत बरा फुफ्फुसे साफ ,कफ जळेल.

आपल्या कुटुंबासाठी..रोजच्या चहा सारखा हा काढा घ्या ! कसलाच संसर्ग होणार नाही,घसा संसर्ग रात्रीत बरा फुफ्फुसे साफ ,कफ जळेल.

नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या कुटुंबासाठी हा उपाय नक्की करा.

सध्या दुसरीला भयंकर आहे. या भयंकर संक्रमाना मध्ये सुरक्षित राहण्यासाठी तसेच ज्यांना संसर्ग झालेला आहे अशा सर्व व्यक्तींना चहासारखा अत्यंत रामबाण कडा खूप वरदान ठरत आहे.सध्या असंख्य व्यक्ती या काड्याचा वापर करत आहेत.

फक्त हा काडा बनवताना प्रमाण खूप महत्त्वाचा आहे.संक्रमणाच्या काळामध्ये आपले फोटो फुफ्फुस स्वच्छ मजबूत असणे खूप गरजेचे आहे.सध्या आपण पाहत आहोत की ऑक्सिजन न मिळाल्यामुळे बऱ्याच व्यक्तींचे प्रा’ण गेले आहेत.म्हणून ऑक्सिजन नेहमी शरीरात शंभर टक्के राहण्यासाठी आवश्यक आहे.हा उपाय घरातील लहान-मोठ्या सर्व व्यक्तींना चालतो कसल्याही प्रकारचा यांनी साईड इफेक्ट होत नाही.

सर्वप्रथम पहिला पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या घरांमध्ये सहज उपलब्ध होणारी ही लवंग. घशातील संक्रमण कमी करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी छातीतील कफ कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. हे प्रमाण घरातील तीन व्यक्तींसाठी हा काढा बनवणार आहोत.त्याचे प्रमाण खूप महत्त्वाचे आहे.

त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे इलायची. संक्रमण कमी करते सोबतच तोंडाची चव येण्यासाठी पाचन शक्ति वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.म्हणून या उपासासाठी एक इलायची लागणार आहे.

याच्या नंतर लागणार आहे काळीमिरी. शरीरातील कफ कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात म्हणून या उपायासाठी काळीमिरी लागणार आहे फक्त एक यामाद्धे टाकायचे आहे. अजून एक पदार्थ लागणार आहे दालचिनी. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पाचन शक्ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते म्हणून लागणार आहे एक लहान तुकडा.

पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आद्रक आले एक छोटा तुकडा आपणास लागणार आहे छोटा तुकडा साधारण तीन ते पाच ग्रॅम पर्यंत आहे.आपणास हे सर्व साहित्य आहे ते सर्व साहित्य एकदम बारीक आपणास कुठून घ्यायचा आहे बारीक कुटून घेतल्यानंतर हा उपाय बनवताना सुरुवातीला आपणास साधारण अर्धा लिटर पाणी घ्यायचा आहे.

याच पाण्यामध्ये पहिला पदार्थ आपणास टाकायचा आहे तो म्हणजे चहा पत्ती चहा पत्ती यामध्ये टाकताना साधारणतः पाव चमचा चहापत्ती यामध्ये टाकायचा आहे.नंतर हळद टाकायची आहे.घशातील सूज कमी करण्यासाठी संक्रमण कमी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. पुढचा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे आपल्या घरात सहज उपलब्ध होतात ते मीठ वापरायचा आहे. साधारण चिमूटभर मीठ यामध्ये टाकायचा आहे.

नंतर शेवटचा घटक लागणार आहे तो म्हणजे गुळ. पाच ते दहा ग्रॅम पर्यंत तुम्ही वापरू शकता छातीतील कप कमी करतो. आपण सर्व पदार्थ एकत्र बारीक कुटून घेतलेला आहे ते सर्व पदार्थ यामध्ये टाकायचा हे सर्व पदार्थ यामध्ये टाकल्या नंतर हे मिश्रण उकळून घ्यावे. घेतल्यानंतर गळण्याच्या मदतीने गाळून घ्या .

हा तयार झालेला काढा साधारण तीन व्यक्तीचा काढा आहे सकाळ-संध्याकाळ दोन वेळेस काढा घ्या. तुम्हाला लगेच रिझल्ट जाणवेल कप कमी होईल तसेच प्रतिकारशक्ती वाढेल असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्ही करा इतर व्यक्तींना शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!