Home / आरोग्य / निष्काळजी राहू नका, हा १ पदार्थ वापरून फळे भाज्या करा वि’षाणू मुक्त, संस’र्ग होणार नाही.

निष्काळजी राहू नका, हा १ पदार्थ वापरून फळे भाज्या करा वि’षाणू मुक्त, संस’र्ग होणार नाही.

नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी सध्याचा काळ हा भयंकर संसर्गाचा आहे संसर्ग कोठे कसा आणि कशाद्वारे होईल याचा भरवसा राहिलेला नाही.

सर्व नियम पाळूनसुद्धा एक चुक महागात पडू शकते. आपण घरातच असतो पण बाहेरून फळे भाज्या जीवन आवश्यक वस्तू आपण आणतो पण त्या वस्तू घरी आणल्यानंतर हवी तिथीकी काळजी आपण घेतो का? हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला नक्कीच विचारला पाहिजे घरातून बाहेर जाऊन आलेल्या प्रत्येक वस्तू कडे लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून हा विषाणू आपल्या घरात येता कामा नये.

घरातील एक पदार्थ आपल्या वापरायचा आहे. आणि तो वापरून आपल्याला बाहेरून घरात आणलेल्या भाज्या फळे ही पूर्णपणे स्वच्छ विषाणू मुक्त करायचे आहे जेणेकरून फळांमधून भाज्यांमधून आपल्याला संसर्ग होण्याची ही शक्यता शून्य राहील. एक हात जोडून विनंती करतो की उपाय करायचा असेल तर शेवटपर्यंत वाचा आपूर्ण माहिती घेऊन कृपया उपाय करू नये.

पहीला उपाय ५ लीटर कोमट पाणी घेऊन त्याच्या मध्ये 100 ग्रॅम बेकिंग सोडा अर्थातच खाण्याचा सोडा मिक्स करायचा आहे. या पाण्यामध्ये आपल्याला फळे आणि भाज्यांना 15 ते 20 मिनिटापर्यंत टाकून ठेवायचा आहे. नंतर स्पंज किंवा किंवा एखाद्या वस्तूने चोळून चोळून या भाज्या किंवा फळे स्वच्छ करून पाण्याने नंतर धुऊन काढायचे आहे. याणे काय होणार आहे या भाज्यांमधील फळांमधील जीवजंतू ,धुळे विषाणू निघून जातील.

दुसरा उपाय भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा व्हिनेगर घालायचा आहे.या पाण्यामध्ये फळे आणि भाज्या टाकून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घ्या. मंडळी पालेभाज्यांचा वरचा थर काढून त्यांना कोमट पाण्यात मीठ टाकून कमीत कमी पाच मिनिटे भिजत ठेवा.

जर भाजी कोठे कापली गेली असल्यास तो भाग चाकूने पुन्हा कापून टाका म्हणजे कोणत्याही विषाणूचा धोका उद्भवणार नाही. अशा पद्धती वापरून आपण भाज्या-फळे निरजंतूक करू शकतो. बाहेर गेल्यानंतर गर्दीत गेल्यानंतर किमान जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना आपण तोंडावर मास घालतो वापरतो. परंतु वस्तू मार्फत संसर्ग होण्याची शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून या दोन पद्धती तुम्ही नक्की वापरा

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!