Home / आरोग्य / अशा प्रकारच्या चहाचे सेवन करा व जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील…!

अशा प्रकारच्या चहाचे सेवन करा व जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील…!

तुम्ही बघतच असाल की लोक आपले वजन वाढले आहे म्हणून खूपच चिंतेत राहत असतात. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत, अनेक एक प्रकारचे उपाय करून लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काहीही केले तरी वजन कमी होत नाही. अनेक लोक जिम मध्ये तासन्तास व्यायाम करून घाम गाळत असतात. तर अनेक लोक कित्येक किलोमीटर पळून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात.

एवढे सगळे केले तरीदेखील आपले वजन थोडे देखील कमी होत नाही. अशा वेळी नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते. यामागे अनेक प्रकारचे कारणे असू शकतात. वजन वाढीचे सर्वात मुख्य कारण असते ते म्हणजे खानपान. खाण्या मध्ये जर जास्त कॅलरी असलेले पदार्थ गेले यामुळे वजन वाढले जात असते. त्यामुळे आम्ही आजच्या या लेखांमध्ये वजन कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे याबाबत एक छान उपाय घेऊन आलो आहोत.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला दोन प्रकारचे चहा सांगणार आहोत जे चहा तुम्ही पिला तर तुमचे वजन नक्कीच कमी झालेले तुम्हाला दिसेल. जास्त करून भारतीय लोकांची सकाळची सुरुवात ही चहा द्वारे होत असते. परंतु आपण चहा पीत असताना अशा वेगळ्या प्रकारची चहा पिली तर अशी चहा आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरत असते. तसेच वाढलेले वजन देखील यामुळे कमी होत असते. चला तर मग आपण जाणून घेऊया हे चहा बनवण्याची विधी.

वेगाने वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ग्रीन टी चे सेवन करायला हवे. ग्रीन टी मध्ये केटचीन नावाचे प्राकृतिक फेनोल एंटीऑक्सीडेंट असते जे शरीरामध्ये असलेले एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असते. याबरोबरच यामुळे शरीराला ऊर्जा देखील प्राप्त होत असते. शरीरा मध्ये ऊर्जा असेल तर तुम्ही कोणतेही कामे करू शकता तसेच व्यायाम देखील करू शकता. ग्रीन टी च्या सेवनामुळे वजन नक्कीच कमी होऊ शकते.

ब्लॅक टी मुळे देखील वजन नियंत्रणात येण्यास मदत होत असते. ब्लॅक टी चे नाव घेतल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभा राहते ती म्हणजे बिना दुधा वाली चहा. ज्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो अशा लोकांनी ब्लॅक टी नक्की प्यायला हवी कारण ब्लॅक टी शरीरासाठी अत्यंत उत्तम मानली जाते. ब्लॅक टी मध्ये पोलीफेनोलस असते जे शरीरामध्ये फॅट वाढण्यापासून थांबवत असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!