Home / आरोग्य / संसर्ग विना जगायचे असेल तर चहाऐवजी घ्या हा काढा संसर्ग होणार नाही प्रतिकारशक्ती १० पट.

संसर्ग विना जगायचे असेल तर चहाऐवजी घ्या हा काढा संसर्ग होणार नाही प्रतिकारशक्ती १० पट.

संध्याचा जो काळ आहे तो भयंकर आहे. मंडळी या काळात सुधा आपल्याला निरोगी राहीचे असेल तर त्यावर एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढवणे, आपले शरीर मजबूत करणे.

आपल्या शरीराची एम्मुनिटी जितकी चांगली असेल तितकेच आपण आजारापासून दूर राहू.
सध्याच्या संसर्गाच्या वातावरणात आपली रोगप्रतकारकशक्ती वाढविण्यासाठी अतिशय सोपा आणि साधा घरगुती उपाय कोठेही संपर्कात आल्यास घ्या हा १ कप काढा.लगेचच पडेल फरक याचा होईल फायदा.

तर चला बघुया हा काढा कसा बनवितात.

सर्व प्रथम आपल्याला लागणार आहेत ३-४ तुळशीची पाने, ३-४ काळीमिरी, ३-४ लवंगा त्यानंतर आपल्याला लागणार आहे किसलेले आले आणि शेवटचा पदार्थ आहे १ तुकडा गूळ हे सर्व पदार्थ आपल्याला हा काढा बनविताना लागणार आहेत. हे सर्व पदार्थ आपल्याला अगदी घरी उपलब्ध होणार आहेत. एकदा सर्व काही स्वच्छधून घ्या. किंवा Sanitised करून घ्या.

हे सर्व पदार्थ घेतल्यानंतर पुढे १ पातेल्यात २ कप पाणी घ्या. आणि हे सर्व पदार्थ पाण्यात टाका. नंतर पुढे हे २ कप पाणी १ कप होईपर्यंत उकळून घ्या. हा काढा तयार झाल्या नंतर हा रोगप्रतिकारशक्ती वर्धक काढा दररोज १ कप घ्या.

सर्दी खोकला ताप गायब करणारा १०० % अभावी आयुर्वेदिक हा काढा आहे.. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल आणि संसर्गापासून बचाव होईल एकवेळ अवश्य घा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. तुमची तुमचा परिवाराची काळजी घ्या. माहिती शेयर करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!