Home / आरोग्य / हात जोडून विनंती करतो.. सध्याच्या काळात हे 1 नवीन लक्षण दिसताच हा उपाय करा,दवाखान्यात जावे लागणार नाही

हात जोडून विनंती करतो.. सध्याच्या काळात हे 1 नवीन लक्षण दिसताच हा उपाय करा,दवाखान्यात जावे लागणार नाही

नमस्कारआपले स्वागत आहे,संक्रमण काळात घाबरू नका.

सध्याच्या भयंकर संक्रमण यामध्ये अनेक लक्षणे जाणवत आहे.त्यामध्ये हात पाय गळणे ताप येणे खोकला,तोंडाची चव जाणे.असे विविध लक्षणे जाणवत आहेत.परंतु नुकत्याच एका नवीन अहवालानुसार काही व्यक्तींना अचानक थंडी ताप येऊन शहरातील मित्रांनो प्लेटलेट्स झपाट्याने कमी झालेल्या पाहायला मिळत आहेत.

जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा इतर मित्रांना जर जाणवत असेल तर पुढील पैकी हे उपाय लगेच चालू करा कारण शरीरातील प्रतिकारशक्ती यादरम्यान खूप झपाट्याने कमी होते ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो ज्यामुळे संक्रमण कमी होण्याऐवजी वाढते म्हणून वेळीच दवाखान्या बरोबर काही घरगुती उपाय करा. प्रत्येक व्यक्तीस विनंती आहे की वेळीच उपचार करा हा उपाय केल्याने झटपट वारंवार येणारे थंडी लगेच कमी होते.

सर्वप्रथम पहिला उपाय पाहणार आहोत या उपायासाठी तांब्याचे नाणे लागणार आहे. सर्वत्र कोठेहि उपलब्ध होते असे हे नाणे घ्यायचे आहे. तांब्याचा ओरिजनल सिक्का हा उपाय करताना आपणास वापरायचा आहे तांबे धातू मध्ये भरपूर प्रमाणात इम्प्लिमेंट अँड टी अक्सिडेंट ची मात्रा अधिक असते त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

सोबतच शहरातील हानिकारक घटक बाहेर काढण्यास हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सोबतच पाचन क्रिया व्यवस्थित होऊन शरीरातील कमी झालेल्या प्लेटलेट वाढवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे अनेक ऊपायांमध्ये आपणास तांबे पाहातो असे तांबे आपल्या घरातील सहज उपलब्ध होते.

ग्यास किंवा चुलीमध्ये हे तांब्याचे नाणे लाल होईपर्यंत पर्यंत याला गरम करून घ्या. नंतर हा एक कप पाणी घेऊन त्यामाद्धे हे नाणे बुडवून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे बुडवून घेतलेनंतर हे पाणी ज्या व्यक्तींना थंडी ताप आहे अशा व्यक्तिंना ज्यावेळेस मित्रांनो ताप थोडा कमी झाल्यास त्याच वेळेस हा प्यायला द्यायचा आहे.ताप असताना उपाय केल्यानंतर जास्त फायदा होत नाही ताप कमी झाल्यानंतर हा उपाय करा लगेच त्या व्यक्तींना थंडी ताप कमी झालेली पाहायला मिळते असा हा उपाय झोपताना आणि सकाळी उठल्याबरोबर असा दोन वेळेस करा तुमच्या प्लेटलेट्स लगेच झटपट वाढलेला पाहायला मिळतील.

या नंतर दुसरा उपाय करायचा आहे त्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो पपई.पपई चे सर्व अवयव आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जातात पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर भरपूर असते प्रतिकारशक्ती वाढन्यास तसेच यकृताची कार्यक्षमता सुधारन्यास सोबत शरीरातील कोलेस्ट्रोल कमी होते म्हणून कावेळी डायबिटीस कॅन्सरसारख्या आजारावर या पपईच्या पानाचा रस दिला जातो.

सोबतच पपईचे फळ आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून आजच्या उपाय साठी लागणार आहे पपई चे पान चांगल्या प्रकारे स्वच्छ धुऊन घेतलेनंतर वापर करायचा आहे . हे पान मध्यम स्वरूपाचा आपणास लागणार आहे.

यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे या उपाय साठी तो म्हणजे कोरफड रक्तशुद्ध आणि पचन क्रिया मधील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी तसेच शहरातील वाढलेली उष्णता वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते सर्दी खोकला ताप यावर कोरफड मध्ये असणारे गुणधर्मामुळे त्याचा अत्यंत फायदा होतो.

पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गुळवेन सहज उपलब्ध होतो असा सध्याच्या संक्रमण यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कार्य करत आहे तसेच शहरातील प्लेटलेट वाडवण्यासाठी थंडी ताप कमी करण्यासाठी गुळवेलचा अत्यंत फायदा होतो म्हणून साधारणतः दोन कांदे एवढा तुकडा आपणास एक वेळ लागणार आहे,

हे तीनही पदार्थ एकत्र कुटून चांगल्या प्रकारे एकजीव करा. यामध्ये साधारणत अर्धा कप पाणी टाकून तयार होणारे हे मिश्रण मिश्रण मित्रांनो संध्याकाळी आणि सकाळी असं दोन वेळेस घ्यायचा आहे हा उपाय फक्त तीन दिवस करा.तीन दिवसात सर्व प्लेटलेट्स कमी झालेले पूर्व रुपात येथील पहिल्याच दिवशी रिझल्ट जाणवेल थंडी लगेच कमी होईल असा अत्यंत आयुर्वेदातील महत्त्वाचा उपाय.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!