Home / आरोग्य / विनंती करतो, सध्या जगायचे असेल तर या ५ पदार्थांना हात सुद्धा लावू नका, नक्की विचार करा..

विनंती करतो, सध्या जगायचे असेल तर या ५ पदार्थांना हात सुद्धा लावू नका, नक्की विचार करा..

नमस्कार मित्रांनो सध्याच्या या काळामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे आपले फुफ्फुस सोबतच श-रीराची प्रतिकारक्ती परंतु सध्या या सं-क्रमणाच्या काळा मध्ये बऱ्याच व्यक्ती नेहमी त-नावामध्ये राहत आहेत. सोबतच श-रीराची काळजी न घेणे. तसेच मित्रांनो वेळेवर जेवण न करणे. बाहेर जाताना मास्कचा वापर न करणे. आजारी पडताच दवाखान्यात न जाणे. अश्या असंख्य कारणामुळे सध्या सं-क्रमणाचे प्रमाण खूप वाढले आहे.

विनंती आहे सध्याच्या या काळात शासनाने देलेल्या गाईड लाईन्सचे पालन करा. बाहेर जाताना मास्काचा वापर करा. आणि कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. मित्रांनो शरीराची प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही नेहमी योग्य आहार घेत असाल. सोबतच काही पदार्थ यात फ्रुट ड्राय फ्रूट खात असाल. तर यामधील हे पाच पदार्थ खाताना नीट काळजी घ्या. हे पाच पदार्थ मित्रांनो कोणते आहेत यासाठी हा लेख मित्रांनो शेवट पर्यंत नक्की वाचा.

आजच्या लेखा मधील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे नारळ.
१ :- नारळ
नारळ हे शित बलकारक व पौष्टीक आहे नारळ पाणी पिल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते. यामुळे सं-सर्गजन्य रो-गाचा धोका कमी होतो. परंतु हेच नारळपाणी नाशिक मध्ये एका व्यक्तीने को-रोणा वरती मात केल्यानंतर ज्यावेळेस ही व्यक्ती निगेटिव्ह आली. त्यावेळेस ती व्यक्ती घरी गेल्यानंतर त्यांच्या घरच्या व्यक्तींनी त्या निगेटिव्ह व्यक्तीला फ्रिज मध्ये ठेवलेले नारळ पाणी प्यायला दिले. व त्यानंतर त्या व्यक्तीचा मृ-त्यू झाला. कारण नारळपाणी हे शीतल असत आणि हे नारळ पाणी मित्रांनो फ्रीज मध्ये ठेवल्या मुळे अस झालं आणि नारळ पाणी ज्यावेळेस सोलले जाते त्यावेळेस लगेच ते नारळपाणी ४ ते ५ तासच्या आत ते पिणे आवश्यक असत.कारण त्यानंतर त्या पाण्याची पूर्ण चव बदलते. म्हणून वेळेचं नारळपाणी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दुसरा पदार्थ आहे सफरचंद.
२ :- सफरचंद
सफरचंद खाताना विशेष काळजी घ्यायची आहे. सफरचंद आरोग्य साठी लाभदायक आहे. पण त्याचे जे बी आहे ते कधी चुकूनही खावू नये. सफरचंदाच्या बिया मध्ये काही प्रमाणात “सायनाईड” असते. जे श-रीराला नु-कसान पोहचवते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. म्हणून श्वास आजार असणाऱ्या व्यक्तींनी को-रोना काळात सफरचंद खात असाल तर बिया खावू नये.

तिसरा पदार्थ आहे.
३ :- हिरवा बटाटा
बटाटा खाताना देखील विशेष काळजी घ्यायची आहे. भाजीत हिरवा बटाटा दिसला तर खावू नका यामध्ये glycoside असते. हा वि-षारी पदार्थ असतो. यामुळे उलटी डोखी दुःखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे हा पदार्थ टाळा.

चोथा पदार्थ आहे.
४ :- मशरूम
मशरूम आरोग्य साठी खूप लाभदायक आहे. परंतु जंगली मशरूम कधीही खावू नये. याच्या सेवनाने पोट दुखी, उलटी, लुझ मोशन लिवरच्या स-मस्या येवू शकतात. म्हणून यादरम्यान मित्रांनो जंगली मशरूम खाणे टाळायचे आहे.

पाचवा पदार्थ आहे.
५ :- दालचिनी
दालचिनी आरोग्य साठी अत्यंत फायदेशीर ठरते मात्र दालचिनीची पावडर श्वास घेताना शरीरात गेल्यास फुफुसात जळजळ होते म्हणून मित्रांनो याचे चूर्ण घेणं टाळा.
हे होते मित्रांनो पाच पदार्थ हे पाच पदार्थ घेताना मित्रांनो विशेष काळजी घ्या. तुमचं आरोग्य नेहमी निरोगी राहो हीच प्रार्थना..

नोट :- जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!