Home / आरोग्य / खवखव जाणवताच हा 1 पदार्थ वापरा,संसर्गाचा धोका 0%, ही 1 वस्तू घशातील कफ संपवते, फुफ्फुसे नेहमी स्वच्छ..

खवखव जाणवताच हा 1 पदार्थ वापरा,संसर्गाचा धोका 0%, ही 1 वस्तू घशातील कफ संपवते, फुफ्फुसे नेहमी स्वच्छ..

दिवसातून फक्त तीन वेळा एक एक चमचा हा रस प्या. घशातील संसर्ग कशातच संपवा.

नमस्कार मित्रांनो सर्दी खोकल्याची व्हाईरल इन्स्पेक्शन सध्या वेगाने पसरत आहे.सध्याच्या बिकट परिस्थिती पाहता अनेक जणांना घरी औषधोपचार घ्यावी लागत आहेत आणि अशा परिस्थितीत हा घरगुती उपाय तुमच्यावरील इन्फेक्शन मुळापासून संपवण्यासाठी निश्‍चितच मदत करेल.

इन्फेक्शन ची सुरुवात जाणवली की लगेच हा घरगुती उपाय तुम्ही दोन ते तीन दिवस केला तर तुमची इन्फेक्शन अगदी कशातच संपुष्टात येईल आणि फुफुसापर्यंत पर्यंत पोहोचणार देखील नाही.चला तर पाहुयात हा उपाय कसा बनवायचा.

सर्दी,खोकला आणि कफ संपवणारा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्ठीआवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे कांदा मित्रांनो या खाद्याचा वापर आपण दररोज भाजी बनवण्यासाठी करत असतोच आणि कांदा कच्चा कांदा खायला प्रत्येकाला आवडते कच्चा कांदा मध्ये विटॅमिन बी,विटामिन सी मुबलक असते ते आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

यामध्ये वायरल आणि अंतीबॅक्टरियल गुणधर्म घशातील इन्फेक्शन नष्ट करण्याची क्षमता ठेवतात कांदा मधील पोटॅशियम,कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घशातील चिकट कफ मोकळा करण्यास मदत करतात आपण आपल्याकडील उपलब्ध साहित्याचा वापर करून एका कांद्याचा रस काढून घ्या.

या रसामध्ये साधारण एक चमचा रस एक वेळच्या उपाय साठी घ्यायचा आहे यानंतर दुसरा घटक म्हणजे मध छातीतील कफ नाहीसा करण्यासाठी मध खूप महत्वाचा घटक आहे, रक्त शुद्ध करते आपण एक चमचा मध आपल्या उपायांसाठी घ्यायचा आहे.

हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे कांद्याचा रस आणि मध जास्त प्रमाणात घेऊन एकदाच दोन दिवस पुरेल एवढे मिश्रण बनवले तरी चालेल एकदा बनवलेले मिश्रण एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटल मध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता या मिश्रणाचे किमान चार तासानंतर सेवन करायचे आहे .

मित्रांनो हे मिश्रण बनवले नंतर किमान चार तास एखाद्या सुती कपड्याने झाकून किंवा तुम्ही बॉटलमद्धे ठेवले असल्यास झाकण लावून चार तास तसेच ठेवायचे आहे.यानंतर यामधील एक एक चमचा जेवणानंतर प्यायचा आहे जेणेकरून घशामधील कफ, इन्फेक्शन नष्ट होण्यास सुरवात होते.

दिवसातून तीन वेळा हा उपाय करा शक्यतो एकदा घेतल्यानंतर अर्धा तास काही खाऊ पिऊ नये एक तासानंतर कोमट पाणी पिल्याने सर्दी-खोकला आटोक्यात येण्यासाठी निश्चितपणे मदत होते माहिती आवडल्यास शेअर करा

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!