Home / आरोग्य / घरगुती उपाय औषधाविना घशाचे इन्फेक्शन,सर्दी,खोकला,डोकेदुखी,छातीतील कप मोकळा,पोट 2मिनिटात साफ.

घरगुती उपाय औषधाविना घशाचे इन्फेक्शन,सर्दी,खोकला,डोकेदुखी,छातीतील कप मोकळा,पोट 2मिनिटात साफ.

नमस्कार आपले स्वागत आहे.घेऊन आलो खास तुमच्यासाठी एक रामबन उपाय.

बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो ज्याद्वारे मित्रांनो ज्या व्यक्तींची इम्मुनिटी पॉवर कमी आहे अशा व्यक्तींना लवकर सर्दी पडसे खोकला पाहायला मिळतो ज्याद्वारे मित्रांनो अशक्तपणा थकवा कमजोरी जाणवते कणकण येथे सांधे दुखतात तसेच मित्रांनो याच वातावरणामध्ये डोकेदुखीचा भयंकर प्रकार सर्रास पाहायला मिळतो

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आज थोडी सुंट लागणार आहे. हीच सुंट शरीरातील अग्निदीपक तसेच मित्रांनो मेटाबोलिजम सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते कडू उष्ण तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारी आहे.छातीमध्ये कसलेही प्रकारचा जमा असलेला कप मोकळा होण्यासाठी नाकामध्ये असलेली घाण बाहेर काढण्यासाठी तसेच घसा खवखव करत असेल घसा दुखत असेल घशाला सूज असेल हे सर्व कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

काही व्यक्तीला वारंवार कोरडा खोकला येतो अशा वेळेस मित्रांनो आपली पडजीभ खाली आलेली असते.सुंट किंवा आलेचा रस जिभेवर दाबा एक मिनिटांमध्ये खोकला बंद होतो खूप उपयुक्त उपाय तुम्ही करून पण लगेचआराम मिळेल
आपल्या घरामध्ये साहित्याच्या मदतीने एक सुंटेचा तुकडा उगाळून घ्यायचा आहे पेस्ट करायची आहे.

हि पेस्ट आपला वापरायचे आहे या पेस्टमध्ये अजून एक दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आपल्याला सहज उपलब्ध होणारा जायफळ जायफळ अत्यंत उपयुक्त असतो जायफळ मध्ये असणारे घटक तसेच मित्रांना इन्क्रिमेंट घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतात.

बऱ्याच वेळा सर्दी पडसे खोकला ताप येतो त्यावेळेस आपल्याला उदासीनता येते ही उदासीनता चिंता कमी करण्यासाठी जायफळ यावरती अत्यंत रामबाण उपाय आहे.जायफळ आणि सुंटेचे हे मिश्रण एकदम कमी गॅस वरती आपल्यालाही गरम करून घ्यायचा आहे.

ज्या व्यक्तींना सर्दी खोकला छातीत कप आहे अशा व्यक्तीने तसेच ताप आहे त्या व्यक्तीने हे मिश्रण तोंडामध्ये ठेव आणि हळू हळू सेवन करा आपला कोरडा खोकला कमी होतो ताप ताप कमी होते तसेच मित्रांनो याच पिरेड मध्ये बऱ्याच व्यक्तींच्या तोंडाची चव गेली असेल तर हे मिश्रण या वरती रामबाण उपाय ठरतो.

आपल्याला डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे मिश्रण डोक्याला एकच मिनिटांमध्ये तुमचे डोकेदुखीला लगेच आराम मिळेल तसेच मित्रांनो नाकावरती लावायचा वास आणि आपल्या गळ्याला थोडसं याचं मिश्रण लावा आणि छाती वरती थोडसे मिश्रण लावा याने मित्रांनो आपल्या छातीमध्ये कप कमी होण्यासाठी अत्यंत लाभ मिळतो तुम्ही करून पहा नाक मोकळे होण्यासाठी अत्यंत उपयुक्त उपाय आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!