Home / आरोग्य / घरासमोर का लावले जाते तुळशी चे रोप, धार्मिक कारणा सोबत आहे हे वैज्ञानिक कारण, असल्या संक्रमणाच्या काळात काही पाने नेहमी जवळ बाळगा…!

घरासमोर का लावले जाते तुळशी चे रोप, धार्मिक कारणा सोबत आहे हे वैज्ञानिक कारण, असल्या संक्रमणाच्या काळात काही पाने नेहमी जवळ बाळगा…!

तुम्ही प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे रोपटे लावलेले बघितलेच असेल. तुळशीला तुळशीवृंदावनामध्ये लावले जाते. एक छोटेसे सुंदरसे रोपटे प्रत्येकाच्या घरासमोर तुम्ही बघितलेच असेल. परंतु कधी विचार केला आहे का की अशा प्रकारे हे रोपटे लावण्यामागे नेमके काय कारण आहे. यामागे धा-र्मिक कारणे आहेत परंतु वैज्ञानिक कारणे देखील आहेत.

धा-र्मिक दृष्ट्या तुळशीला माता मानले जाते. प्रत्येक जण तुळशीला सकाळी उठल्यानंतर मनोभावे पूजा करून पाणी घालत असतो. अनेकांच्या घरी सायंकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा देखील लावला जातो. तुळशीचे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे फायदे सांगितले गेले आहेत. आज कालच्या उद्भवणाऱ्या अनेक आरोग्याच्या स-मस्यांवर तुळस खूपच उपयुक्त ठरू शकते.

अनेकांना माहिती नसेल परंतु तुळशीमध्ये लिनोलिक हे ऍसिड असते जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. इम्युनिटीला मजबूत करायचे असेल तर तुळस खूपच फायदेशीर ठरत असते. रो-गप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा खूपच चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. बॅक्टेरिया तसेच व्हायरल सं-क्रमणापासून लढण्याची ताकद ही तुळशी द्वारे आपल्याला मिळत असते.

तुळशीमुळे आपला तनाव, डायबिटीस, हाय ब्लडप्रेशर यांसारख्या स-मस्या नाहीशा होत असतात. प्रत्येकाने सकाळी उठल्यावर एक ते दोन तुळशीचे पाने टाकून त्याचा काढा बनवून प्यायला हवा. हा काढा आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. यामुळे अनेक प्रकारचे सं-क्रमणाचे आजार होण्यापासून वाचले जाऊ शकते.

जर तुम्हाला फिट आरोग्यदायी राहायचे असेल तर तुळशीच्या पानांचे सेवन रोज करायला हवे. सकाळी उठल्यानंतर काही खाण्याच्या अगोदर कमीत कमी एक ते दोन तुळशीचे पाने खावेत. असे दररोज करायला हवे. यामुळे अनेक आरोग्याचे वि-कार नाहीसे होत असतात. तुळशीची झाडांमुळे ऑक्सिजन देखील भरपूर मिळत असतो. याच कारणामुळे तुळशीचे झाड घरासमोर लावले जाते. यातून ऑक्‍सिजन भरभरून मिळत असतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने सं-क्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!