Home / आरोग्य / किडनी साठी खूपच भयंकर असतात या वाईट सवयी सवयी, यामुळे तुम्हाला खूपच नुकसान सहन करावे लागू शकते…!

किडनी साठी खूपच भयंकर असतात या वाईट सवयी सवयी, यामुळे तुम्हाला खूपच नुकसान सहन करावे लागू शकते…!

जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा असा भाग आहे. शरीराला साफ करण्याचे काम हे किडनीचे असते. जर श-रीरामध्ये असलेले काही महत्त्वाचे अवयव चांगल्या प्रकारे काम करत नसेल तर यामुळे शारीरिक स-मस्या उद्भवनारच. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपण आपल्या अशा काही चुकीच्या सवयी मुळे संपूर्ण श-रीराचे नु-कसान करून घेत असतो.

आपण अशा वा-ईट सवयी लावून घेतलेल्या असतात ज्यामुळे अनेक शा-रीरिक वि-कार होत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही चुकीच्या स-वयी सांगणार आहोत ज्या मुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते. थोडक्यात सांगायचे तर किडनी साठी अत्यंत वा-ईट असतात या सवयी. जर तुम्हालाही यापैकी कोणतीही सवय असेल तर आजच्या आज या सवय सोडून द्या.

१. पूर्ण झोप न घेणे :-
जर तुम्हाला रात्री बऱ्याच वेळा पर्यंत जगण्याची सवय असेल तर आजच्या आजच ही सवय मोडून टाका. या वाईट सवयींमुळे आपण किडनीचे नुकसान करून घेत असतो. त्यामुळे ही सवय तुम्हालाही असेल तर आजच्या आज ही सवय मोडून टाका. वेळेवर झोपून सकाळी लवकर उठणे यातच आपली भलाई आहे हे नेहमी लक्षात ठेवा.

२. कोल्ड्रिंक्स चे अतिसेवन :-
सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्याच्या काळामध्ये कोल्ड्रिंग चे सेवन बऱ्याच प्रमाणात केले जाते. परंतु कोल्ड्रिंक्स मध्ये अनेक वि-षारी पदार्थ असतात. यामध्ये अनेक केमिकल युक्त पदार्थ एकत्रित केलेले असतात यामुळे किडनीला हा-नी पोहोचत असते.

३. जेवणामध्ये अति प्रमाणात मीठ घेणे.
अनेक लोकांना एक वा-ईट सवय असते ती म्हणजे जेवताना मीठ घेणे. जेवणामध्ये शक्य तितके कमी मीठ वापरावे. जास्त मिठाचे सेवन कधीही करू नये. अतिरिक्त मिठामुळे श-रीरामध्ये अनेक वि-कार निर्माण होण्याची शक्‍यता असते. तसेच किडनीसाठी हे अत्यंत घा-तक असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आ-जाराने संक्र-मित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!