Home / आरोग्य / ऑक्सीजन १००%,फुफ्फुसे १० पट मजबूत,जमेल तेव्हा हे पान घ्या,छातीतील कफ जळेल,प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल.

ऑक्सीजन १००%,फुफ्फुसे १० पट मजबूत,जमेल तेव्हा हे पान घ्या,छातीतील कफ जळेल,प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल.

संक्रमित होण्यापासून वाचवेल हा घरगुती उपाय..

प्रतिकूल परिस्थिती पाहता अनेक व्यक्ती चिंताग्रस्त टेन्शनमध्ये पाहायला मिळत आहेत व्यक्तींना चिंता आहे की मला संसर्ग तर नाही ना.आम्ही कोणाच्या संपर्कात तर येणार नाही ना घाबरू नका.तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा घरागुतू उपाय.

आपली प्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती ऑक्शन वरती खूप डिपेंड. तुम्ही पिंपळाचे वृक्ष पाहिलेच असेल पिंपळ भारतामध्ये सर्वत्र हा वृक्ष पाहायला मिळतो पिंपळाच्या झाडाची जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.या वृक्षाच्या सानिध्यात राहिल्यानंतर ऑक्सिजन चे प्रमाण वाढते.ऑक्सिजनचा भांडार म्हटले जाणारे हे वृक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आयुर्वेदामध्ये आहे.

या वृक्षाचे तुम्हीला दोन ते चार पाने आजच्या उपाय साठी लागणार आहेत जास्त जाड पाने किंवा जास्त जुने पाने आपल्याला या उपायासाठी घ्यायचे नाहीत जेवडे कोवळे असतील असेच पाने आपणास घ्यायचे आहेत असे पाने तोडून आल्यानंतर घरी मिठाच्या पाण्याने हे पाने चांगल्या प्रकारे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.

स्वच्छ धुऊन घेतले कि पानाचा वापर करायचा आहे पानाचा वापर करण्यापूर्वी याचा डेट पूर्ण काडून घ्यायचा आहे.पानाचे देठ तोडून घेतल्यानंतर घरातील साहित्याच्या मदतीने त्याला अत्यंत बारीक कुठून घ्यायचा आहे कुठून घेत असतानाच यामध्ये आपणास साधारणतः अर्धा कप पाणी टाकायचे आहे.

हे चांगल्या प्रकारे एकजीव करून हे मिश्रण चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचा आहे गाळून घेतल्यानंतर हा तयार झालेला रस आहे यामध्ये दुसरा एक पदार्थ टाकायचा आहे तो आहे मध. हा रस ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तीने सकाळी उठल्याबरोबर रस घेतला तर खूप फायदा होतो आणि हा उपाय पुढे रोज जसा आहे त्या पद्धतीने जरी केला तरी अत्यंत फायदा होतो.

ज्यांना छातीमध्ये धडकी भरल्या सारखे वाटतो तसेच अशक्तपणा थकवा आहे ज्या व्यक्तींना संक्रमण झालेला आहे उभे राहू वाटत नाही सतत हात पाय गळतात यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो रक्त शुद्ध करणारे हे पान अत्यंत महत्त्वाचा आहे कोणत्याही व्यक्ती हा उपाय करू शकतात.

मध प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो म्हणून साधारण एक चमचा मध आणि एक चमचा मध एकत्र केलेले मिश्रण दिवसभरात कधीही घेऊ शकता सकाळी उठल्याबरोबर घेतल्यास जास्त फायदा तुम्हाला जाणवेल असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सर्व व्यक्तींनी करावा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!