Home / आरोग्य / फक्त हे उपाशी पोटी १ वेळ प्या मूतखड्याचा अत्यंत वेदनादायी त्रास कमी होईल, कसलाही मुतखडा बाहेर पडेल.

फक्त हे उपाशी पोटी १ वेळ प्या मूतखड्याचा अत्यंत वेदनादायी त्रास कमी होईल, कसलाही मुतखडा बाहेर पडेल.

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना मुतखडा होतो. त्याला या कारणेभूत गोष्टी आहेत. १. पाणी कमी प्यायल्याने. २. विहीर किंवा बोअरचे क्षारयुक्त पाणी प्यायल्याने. ३. लघवी जास्त वेळ रोखून धरण्याच्या सवयीमुळे. ४. जेवणात मिठाचे प्रमाण जास्त असणे. ५. अनुवांशिक ६. इतर अनेक आजारांप्रमाणे या आजाराला सुद्धा आपली बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहारातले बदल हे कारणीभूत आहेत. मूतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने त्यामधून सुटका मिळवण्यासाठी वेळीच त्याचं निदान करणं आवश्यक आहे. या समस्या वरती आजचा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. चला तर मग बघुयात..!

मित्रांनो आज हा उपाय जो करणार आहोत या उपायाने कसलाही प्रकारचा मुतखडा पडतोच असा हा जालीम उपाय आहे. अश्या या उपायसाठी लागणार आहे नारळ. नारलामध्ये खूप सारे औषधी घटक असतात यामुळे आपल्या याचा वापर येते करायचा आहे. नारळ हा कोणत्याही आजारावर अत्यंत प्रभावी असा पदार्थ आहे. नारळाचा वापर आपल्याला खूप सारे लोक करताना बघायला मिळतात. मराठवाड्यात ह्या उपायचा जास्त वापर होतो. हा अनुभव शुद्ध उपाय आहे.

त्यानंतर आपल्याला लिंबू लागणार आहे. लिंबू सुधा अत्यंत औषधी घटक आहे लिंबू मध्ये खूप सारे अँटी ऑक्साइडन्त घटक असतात. या दोन पदार्थाच्या मदतीने आपण हा उपाय करणार आहोत. आता मुतखडा पडण्यासाठी याचा वापर कसा करायचा आहे ते बघुयात. सुरुवातीला नारळ पाणी ग्लास मध्ये काढून घ्यायचे आहे. या नारळ पाण्यामध्ये आपल्याला एक लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे. असे हे मिश्रण तयार होते ते लगेच आपल्याला पिवून घ्यायचे आहे. याने लगेच पोटात दुखणे बंद होते यासोबत जे छोट्यात छोटे जे मूतखडे आहेत ते लगेच पडतात.

हा उपाय कधीही करू शकता पण सकाळी घेतल्याने जास्त फायदा होतो. कधीही घेऊ शकता पण उपाशी पोटी घ्या. ज्याचा मुतखडा कमी आहे ४ mm पेक्षा कमी आहे अशा व्यक्तीने या उपायाने सेवन करायचे आहे. या व्यक्तीने आठवड्यातून एक वेळा या उपायाने सेवन करायचे आहे.

यापेशा जास्त मोठा मुतखडा असेल तर आठवड्यातून दोन वेळेस याचे सेवन करायचे आहे. तसेच ज्यांचा मुतखडा पडलेला आहे, किंवा अजून त्रास होतोय त्यांनी परत मुतखडा न होण्यासाठी किडनी साफ होण्यासाठी याचे सेवन तुम्ही महिन्यातून एक वेळा तरी करा याने पूर्ण किडनी साफ होते. तसेच वारंवार गॅस होणे पाद येणे, यासोबतच पोट गच्च होणे अश्या व्यक्तीने नारळ पाणी सावकाश प्यावे. याने त्याचवेळेस पोट गच्च होणे लगेच कमी होते. असा हा दिव्य फायदा नारळाचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!