Home / आरोग्य / विनंती करतो फक्त १ चमचा औषध वापरा छातीतील कफ मिनिटांत बाहेर, खोकला घश्याची खवखव चुटकीत बंद.

विनंती करतो फक्त १ चमचा औषध वापरा छातीतील कफ मिनिटांत बाहेर, खोकला घश्याची खवखव चुटकीत बंद.

छातीमध्ये कफ हा चीटकुन बसलेला असतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कफ हा अत्यंत त्रास दायक असा असतो. पण फक्त एक चमचा औषधाने तुमचा कफ लगेच निघून जाणार आहे. हे औषध सर्वांसाठी उपयुक्त आहे. हा उपाय अत्यंत साधा आहे घरातील पदार्थ वापरून हे औषध तयार केले आहे. बघा या उपयासाठी कोण कोणते पदार्थ लागणार आहे किती प्रमाणात लागणार आहेत त्यांचा वापर कश्या प्रकारे करायचा आहे यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

फक्त एक चमचा हे औषध वापरा छातीतील कितीही मुरलेला कफ असूद्या तो बाहेर निघेल. शिवाय या औषधाने घशातील खवखव बंद होणार आहे. खवखवमुळे आपला घसा सुजलेला असतो. वारंवार होणारा सर्दी, खोकला यावर अत्यंत प्रभावकारी हा उपाय आहे. बघा घश्याला इन्फेक्शन झालं की घश्याची खवखव सुरू होते. कितीही औषध घेतले तरी खोकला थाबत नाही. घश्यामध्ये कफ चिकटलेला निघत नाही. घशात कफ तयार होण्याच्या तक्रारी सुरू होतात, तसेच सतत नाक वाहाणे, छातीत आणि गळ्यात काहीतरी जमा झाल्याची भावना, श्वास घ्यायला त्रास होणे, गळ्यात खाज येणे, छाती जाम होणे, ही सगळी कफाची लक्षणे आहेत.

तर घशातील कफ दूर होण्यासाठी आणि त्यापासून होणार्‍या खोकल्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात, सिरप घेतात. परंतु, घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषधोपचार ह्याने सहजपणे कफ बाहेर काढण्यासाठी घरगुती उपाय आपण करू शकतो. आज आपण जाणून घेऊया गळ्यात आणि छातीत जमा झालेला कफ कसा बाहेर काढता येईल.

सर्व प्रथम आपल्याला लागणार आहे मोहरी. मोहरी ही प्रत्येकाच्या घरात नक्कीच असते. मोहरीचे बरेच असे औषधी गुण आहेत. कदाचित तुम्हाला याची कल्पना देखील नसेल. मोहरीच्या बिया मध्ये करोटिन, व्हिटॅमिन A , व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. ज्या मुळे ही सर्व पोषक तत्वे एकत्र येवुन एक प्रकारचं अँटी ऑक्साईडंत तयार होत. शिवाय या बिया मध्ये सेलेनियम, मॅग्नेशियम चांगले प्रमाणात असते. श्वास घेण्याच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी, छातीत झमा झालेला कफ काढण्यासाठी, सर्दी खोकला बंद करण्यासाठी , गळ्यात खाज येणे, सतत नाक वाहाणे यासाठी आपल्याला मोहरीच्या बिया अत्यंत उपयुक्त ठरतात. तर काय करायचे आहे एक चमचा मोहरीच्या बिया खलबत्ता मध्ये बारीक करून घ्यायचे आहे पावडर करून घ्या. आत्ता बघा आपल्याला या पावडर चा वापर करायचा आहे.

त्यानंतर आपल्याला लागणार आहे. एक चमचा भर मध. मध एक उत्तम प्रकारचं निसर्गिक औषध आहे. व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो. कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो. घशातील खवखव असेल, खोकला असेल, सर्दी असेल, छातीमध्ये कफ असेल यावर अत्यंत उपयोग आहे.

असे हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्या. मध आणि मोहरी पावडर या दोन्हीचे फायदे आपल्याला मिळणार आहेत. मिक्स केलेल्याचे रोज सकाळी आपल्याला याचे सेवन करायचे आहे. याचे कोणते दुष्परिणाम नाहीत. तुम्ही १००% घरी करून पहात. लहान व्यक्ती असेल मोठी व्यक्ती असेल फक्त एक चमचा हे रोज घ्यायचे आहे. याचे सेवन केल्या नंतर अर्धा तास कोणतेही सेवन करायचे नाही पाणी सुधा प्याचे नाही. हे सेवन केल्याने तुमचे छाती मधील कफ पातळ होणार आहे. घश्यची खवखव थांबणार आहे खोकला सुधा थांबणार आहे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!