Home / अध्यात्म / इम्युनिटी चा बाप आहे हे फळ,नियमित सेवनाने संपूर्ण शरीरात प्रचंड एनर्जी निर्माण होईल,ऊर्जा वाढते,शक्ती वाढते..

इम्युनिटी चा बाप आहे हे फळ,नियमित सेवनाने संपूर्ण शरीरात प्रचंड एनर्जी निर्माण होईल,ऊर्जा वाढते,शक्ती वाढते..

रोगप्रतिकारक शक्ती रोगप्रतिकारक शक्ती रोगप्रतिकारक शक्ती

कोरूना महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे. मित्रांनो आज आपण एका अशा फळाविषयी माहिती घेणार आहोत की ज्या फळाचे सेवन जर तुम्ही दररोज केलं तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती इतकी प्रचंड वाढेल कि कोणताही व्हायरस कोरो’नाव्हा’यरस सुद्धा कोणताही विषाणू,जिवाणू,बॅक्टेरिया तुमच्याजवळ सुद्धा भटकणार नाही.

मित्रांनो हे फळ संपूर्ण भारतात संपूर्ण महाराष्ट्रात अगदी सहजासहजी उपलब्ध होतं.या फळाचे सेवन तुम्ही दररोज करू लागला जर हे फळ तुम्ही दररोज खाऊ लागला तर सर्दी,ताप,पडसे,खोकला असे साधीसुधी विकार तुमच्याजवळ सुद्धा येणार नाहीत.मित्रांनो आपल्या लिव्हरचे काम,आपल्या किडनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल असं वाटत असेल आपल्या रक्त वाहिन्यात ब्लॉक होऊ नयेत त्यांचे कार्य व्यवस्थित करावा असं जर वाटत असेल तर मित्रांनो हे आपण अवश्य खा.

या फळाच्या सेवनाने थकवा सुद्धा निघून जातो.म्हणजे विकणेस सुद्धा निघून जातो.मित्रांनो हे फळ आहे आवळा ह्याला हिंदीमध्ये आम्ला असं म्हणतात. तुम्ही म्हणाल हे फळ वर्षभर येत नाही काळजी करू नका मित्रांनो आवळा हे फळ असे आहे जे तुम्ही कच्च्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकता.आवळ्याची पावडर मिळते या आवळ्याच्या कॅंडीज मिळतात या आवळ्याचा रस मिळतो अगदी कोणत्याही स्वरूपात केलेला उपाय तितकच लाभदायक ठरतो.

नक्की कधी घ्यावा मित्रांनो तुम्ही रात्री खाल्ला तर त्याचे फायदे होत नाही उलट सर्दी वाढते,छातीत कफ वाढतो.म्हणून आवळा खाण्याचे सर्वोत्तम वेळ आहे सकाळची.आपण सकाळी आवळ्याचे सेवन अत्यंत लाभदायी ठरते. आवळा पावडर घेत असाल तर ती पावडर एक ग्लास भर पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवा एक चमचा आवळा पावडर आणि ग्लासभर पाण्यात रात्री भिजत ठेवा आणि सकाळी ही पावडर या पाण्यासह आपण प्या मित्रांनो संपूर्ण शरीरात प्रचंड एनर्जी निर्माण होते ऊर्जा वाढते शक्ती वाढते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!