Home / अध्यात्म / दुर्लक्ष करू नका, संसर्ग जाणवताच घरातील या एका पदार्थाची एक चिमट खा,छातीतील कफ गायब, घशाची खवखव थांबेल,तोंडाला चव येईल.

दुर्लक्ष करू नका, संसर्ग जाणवताच घरातील या एका पदार्थाची एक चिमट खा,छातीतील कफ गायब, घशाची खवखव थांबेल,तोंडाला चव येईल.

मित्रांनो आपले स्वागत आहे,

कोरो’नाच्या महामा’रीत सर्दी खोकल्याचे वायरल इन्फेक्शन फार वेगाने पसरत आहे. अशा प्रकारचे इन्फेक्शन जाणवल्यावर हा घरगुती उपाय करा. घसा दुखणे तोंडाला चव नसणे किंवा घशातील छातीतील कप बाहेर काढण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त अत्यंत गुणकारी असा आहे.

लहानापासून अगदी थोरा मोठा पर्यंत अगदी कोणालाही करता येण्यासारखा आजचा घरगुती उपाय हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे अद्रक.मित्रांनो च्यामध्ये आपण अद्रक चा वापर करत असतो.पण हेच जर ठराविक अनुपानासोबत सेवन केल्याने ते रामबाण औषध म्हणून कार्यकर्ते.

हे अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असते.घशाची खवखव घशातील इन्फेक्शन नष्ट करून तोंडाची गेलेले परत आणण्यासाठी अद्रक मधील उपलब्ध घटक मदत करतात. साधारण एक इंच अद्रक किसून त्यामधील रस काढून घ्यायचा आहे. एक चमचा रस आपल्या एक वेळच्या उपाय साठी घ्यायचा आहे.

यानंतर चा दुसरा घटक म्हणजे मध कफ आणि पित्त यावर मध हे अत्यंत रामबाण औषध आहे. घशातील किंवा छाती मधील कप बाहेर काढण्यासाठी मदाचा पूर्वीपासून वापर केला जात आहे.आपण एक चमचा मध या आल्याचा रस मध्ये टाकायचे आहे.

नंतर चा शेवटचा घटक म्हणजे सैंधव मीठ अंटीबॅक्टेरियल आणि अंटीवाईरळ म्हणून कार्यकर्ते.घशातील इन्फेक्शन घसा दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. आपण एक चिमटी या मध्ये टाकायचे आहे. आता हे तीनही घटक एकत्र मिसळून एकजीव करायचे आहेत मित्रांनोसर्दी घशाचे इन्फेक्शन जाणवताताच गरम कोमट पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. सोबतच शक्तीनुसार प्राणायाम आणि इतर योगासने आपल्याला आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यात निश्‍चितपणे मदत करतात.

हे तयार झालेले मिश्रण सकाळ, दुपार, संध्याकाळ असे दिवसातून तीन वेळा आणि शक्यतो जेवणानंतर घ्या. यानंतर अर्धा ते एक तास काही खाऊ पिऊ नये. लहान मुलांना देताना यामधील अर्धा ते एक चमचा या प्रमाणात हे प्यायला द्यायचे आहे.

तुम्ही निरोगी असाल आणि एक उद्या महत्त्वाच्या कामानिमित्त तुम्हाला घराबाहेर पडावे लागत असेल तरीही तुम्ही हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी दिवसातून एक वेळ अवश्य करायचा आहे तोंडाची चव गेली असेल छातीमध्ये कप साचलेला असेल किंवा घसा खवखवत करत असेल तर किमान तीन दिवस हा उपाय करायला हवा.

नेहमीच औषधोपचाराचा बरोबर देखील हा उपाय तुम्ही चालू ठेवू शकता फक्त या दोघांमध्ये किमान अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे माहिती आवडल्यास शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!