Home / अध्यात्म / कितीही संकटे आली तरी या 3 गोष्टी लक्षात ठेवा, कोणी तुमचे काही करू शकत नाही.

कितीही संकटे आली तरी या 3 गोष्टी लक्षात ठेवा, कोणी तुमचे काही करू शकत नाही.

कितीही मोठी सं-कटे आली तरी तीन गोष्टींना कधीच विसरू नका. तुमच्यावरील मोठे सं-कट दूर होणार म्हणजे होणारच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वा-ईट काळ येत असतो या वा-ईट काळावर मात करण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी तीन महत्त्वाचे उपाय सांगितलेले आहेत.

श्री स्वामी समर्थांनी सांगितलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून जर तुम्हाला त्रास झाला तर त्यात्रासावर उपचार करण्यासाठी व त्या स-मस्येवर नेमके काय करायचे याबद्दल तुम्हाला कल्पना येऊ शकेल..

जर एखादी व्यक्ती या तीन गोष्टींची विशेष करून काळजी घेत असेल तर जगातील सर्व संकटांवर ती व्यक्ती हमखास मात करू शकते. म्हणूनच श्री स्वामी समर्थांनी सांगितलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया…

पहिला उपाय म्हणजे जेव्हा जीवनामध्ये सं-कटं येतात तेव्हा मन विचलित करू नका. विचलित मन कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही म्हणूनच धीर धरा आणि आपले कुटुंब व आपले मित्र मंडळी जवळच्या लोकांना नेहमी एकत्र ठेवा .

जर एखाद्या व्यक्तीने आपले मन व आपल्या बुद्धीच्या जोरावर सं-कटाचा सामना जरी केला तरी त्या त्रा-सावर तो सहज विजय मिळू शकतो. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वामी समर्थ असे म्हणतात की कोणत्याही वेळी मनामध्ये नकारात्मक विचार येऊ देऊ नका.

न-कारात्मक विचारांमुळेआत्मविश्वास कमी होतो. आपण कितीही सं-कटांमध्ये सापडलो असलो तरी संकटाच्या वेळी एकट्याने आपण काय करू शकतो याचा विचार करा.

मन सकारात्मक होते व परिस्थिती समजून घ्या आणि योग्य असा महत्वपूर्ण निर्णय घ्या. पूर्ण सामर्थ्याने सं-कटांचा सामना करा. नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या. कोणत्याही सं-कटावर मात करण्यासाठी धैर्य व समजूतदारपणा महत्त्वाचे असतात. तिसरा महत्त्वाचा सल्ला म्हणजे कोणत्याही कठीण काळामध्ये घाईघाईत निर्णय घेऊ नका.

घाई घाई मध्ये अनेकदा आपण परिस्थिती पूर्णपणे समजून घेत नाही आणि आपण चुकीचा निर्णय घेतो म्हणूनच सर्व बाजूने स-मस्येचा पूर्णपणे विचार करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. आपल्याकडे संकट काळामध्ये कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच महत्त्वाचा असा निर्णय घ्या.

आम्ही आशा करतो की श्री स्वामी समर्थांनी सांगितलेल्या या तीन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि कधीही तुमच्या जीवनामध्ये कोणती स-मस्या आली तर तुम्ही त्या स-मस्येला धीराने सामोरे जाल आणि त्या समस्येवर मात कराल…

लेख आवडला असेल तर श्री. स्वामी समर्थांसाठी कमेंट करा. आणि शेअर करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!