Home / अध्यात्म / स्वामी म्हणतात तुमच्या अंगावर येथे असेल तीळ तर तुम्ही व्हाल करोडपती ,नशीब बदलेल पैसा येईल घरात.

स्वामी म्हणतात तुमच्या अंगावर येथे असेल तीळ तर तुम्ही व्हाल करोडपती ,नशीब बदलेल पैसा येईल घरात.

तुमच्या अंगावर येथे असेल तीळ तर तुम्ही होणार करोडपती.

प्रत्येकाच्या शरीरावर कुठे ना कुठे तिळ हा असतोच. एखाद्याच्या चेहऱ्यावर जर तीळअसेल तर त्याचे सौंदर्य खुलून दिसते. वेगवेगळ्या ठिकाणी असणारे तीळ आपल्याला वेगवेगळे शुभ फळ देत असतात.

तीळ आपले सौंदर्य खुलवत असतात एवढेच नाहीतर भविष्यामध्ये घडणार्‍या घटनांबद्दल संकेत दर्शवित असतात. म्हणूनच आज आपण कोणत्याठिकाणी तीळ असणे शुभ मानले जाते आणि कोणत्या ठिकाणी तीळ असणे हे अशुभ मानले जाते याबद्दल आजच लेखांमध्ये जाणून घेणारआहोत.

जर तुमच्या कपाळावर उजव्या बाजूस तीळ असेल तर तुम्ही खुप भाग्यवान आहात .जर तुमच्या कपाळावर डाव्या बाजूला तिळ असेल तर तुमचेजीवन विरहाने भरलेले असते. त्याच्याकडे पैसा टिकत नाही. जर तुमच्या उजव्या डोळ्यामध्ये तीळ असेल तर तुम्ही उच्च विचारायचे आहात असेमानले जाते आणि जर तुमच्या डाव्या डोळ्यामध्ये तीळ असेल तर नकारात्मक विचारांचे आहात असे समजले जाते.

ज्या व्यक्तींच्या ओठाच्या वरच्या बाजूस तीळ असते अशा व्यक्ती खूपच प्रेमळ समजले जातात पण ज्या व्यक्तिच्या ओठाखाली तीळ असतेत्यांच्या आयुष्यात दारिद्र येते असे मानले जाते. त्याच बरोबर गालावरी लाल तिळ खूपच शुभ फळ देणारे असतात.

उजव्या गालावर असणारे तीळ हे आपल्याला धनवान बनवतात तर डाव्या गालाच्या बाजूला असणारे तीळ हे आपल्याला निर्धन बनविते. व्यक्तीच्या कानावरील तीळ आहे दीर्घायुष्य असण्याचे संकेत असते. मुख मंडळावरील असणारे तीळ हे स्त्री-पुरुष सज्जन असल्याचे संकेतदर्शविते.

नाकावर तीळ असणारे व्यक्ती प्रतिभावंत व सुखी-समाधानी असतात. ज्या स्त्रियांच्या नाकावर तीळ असते त्या सौभाग्यशाली असतात असेमानले जाते त्याचबरोबर डाव्या दंडावर असणाऱ्या तीळ हे भांडखोर असण्याचे प्रतीक मानले जाते तर उजव्या दंडावर असणारे तीळ प्रतिष्ठित वसर्व ठिकाणी आदर मिळवणाऱ्या व्यक्ती असतात.

उजव्या हातावर तीळ असणारे व्यक्ती बलवान तसेच धनवान असतात. डाव्या हातावर तीळ असणारे व्यक्ती खर्चीक असतात म्हणूनच तीळ हेफक्त आपले सौंदर्य वाढवत नाही तर ते आपले भविष्यातील अनेक संकेत सुद्धा दर्शवित असतात आजच्या या लेखामध्ये सांगितलेली माहितीतुम्हाला कशी वाटली हे जरुर कळवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!