Home / आरोग्य / सध्याची प-रिस्थिती अत्यंत बिकट, संपर्कात आल्यावर फक्त एक गोळी, १००% अतिशय उपयुक्त.

सध्याची प-रिस्थिती अत्यंत बिकट, संपर्कात आल्यावर फक्त एक गोळी, १००% अतिशय उपयुक्त.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी आयुर्वेदिक गोळी घेऊन आलेलो आहोत. ही गोळी तुमच्या श-रीरातील अनेक स-मस्यांवर रामबाण औ-षध ठरणार आहे. ही गोळी बनवण्यासाठी आपल्याला सहा पदार्थ लागणार आहेत. ती घरी बनवण्यासाठी आपल्या चे साहित्य लागणार आहे ते साहित्य आपल्याला सहज उपलब्ध होते आणि त्याच बरोबर या गोळ्यांचा व या उपायांचा कोणता दु-ष्परिणाम नाही.

जर तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये सर्दी खोकला घसा दुखत आहे, छातीमध्ये घरघर आवाज येत आहे अशा वेळी तुम्हाला ही गोळी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सध्याची प-रिस्थिती अत्यंत बिकट आहे. या परि-स्थितीमध्ये प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे अनेक जण काढा औ-षधे अनेक खूप सारं काही उपाय करत आहात जेणेकरून त्यांची शरीरातील रो-गप्रतिकारक शक्ती चांगली रहावी म्हणूनच आज आपण असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.

त्या उपायांमुळे आपल्या श-रीरामध्ये ज्या काही महत्त्वाच्या स-मस्या आहेत त्या दूर होणारच आहेत पण त्याच बरोबर आपल्या श-रीरातील रो-गप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत ते सहजच घरामध्ये उपलब्ध होत असतात आणि त्याच बरोबर या सहा पदार्थांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व देण्यात आलेले आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुंठ लागणार आहे. बाजारामध्ये सुंठ सहज उपलब्ध होत असल्याने हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुंठची पावडर लागणार आहे. त्याच बरोबर एक चमचा हळद लागणार आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व देण्यात आलेले आहेत त्याच बरोबर हळदीच्या असणारे गुणधर्म अक्सिडेंट गुणधर्म यामुळे आपल्या शरीरामध्ये रो-गप्रतिकारक क्षमता चांगली राहते.

तिसरी गोष्ट आहे, काळीमिरी. पाच ते दहा काळी मिरची पावडर आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला वेलची लागणार आहे व वेलची सुद्धा आपल्या पावडर करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाचा पाचवा पदार्थ म्हणजे गूळ लागणार आहे. गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते आणि आपल्या शरीरातील लोह वाढवण्यासाठी सुद्धा मदत करत असते त्याचबरोबर गुळाच्या नियमित से-वनाने आपल्या शरीरातील रो-गप्रतिकारक शक्ती चांगली बनते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेंद्रिय गूळ घ्यायचा आहे.

गूळ बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असतो. तीन ते चार वाटी गूळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून त्यामध्ये थोडेसे तूप आपल्याला मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या गोळ्या बनवायचे आहेत अशा प्रकारे हा उपाय आपला तयार झालेला आहे. दिवसभरातून दोन वेळा जरी आपण ह्या गोळ्या खाल्ल्या तरी आपल्या श-रीरातील पूर्णपणे पातळ होणार आहे आणि त्याच बरोबर आपल्या श-रीरातील जिथे घा-ण साचली आहे तीसुद्धा बाहेर टाकण्यास मदत होणार आहे आणि आपल्या श-रीरातील ऑक्सिजनची मात्र सुद्धा चांगली होऊन श-रीर सदृढ बनणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!