Home / आरोग्य / सर्दी​-घसा-​खोकला​-कफ, कोमट पाण्यात एक चमचा घ्या, संसर्ग होणार नाही, खरंच जालीम उपाय..

सर्दी​-घसा-​खोकला​-कफ, कोमट पाण्यात एक चमचा घ्या, संसर्ग होणार नाही, खरंच जालीम उपाय..

या वेळी कोरोना परत आपल्या पर्यंत आला आहे. त्यामुळे संक्रमित आकडा जास्त आहे. अशा वेळी आपण काळजी घेतली पाहिजे. घरातून बाहेर पडायचे नाही. जोपर्यंत खूप गरज पडत नाही तोपर्यंत घरातच राहा. घरी राहा सुरक्षित राहा. काही वेळेस आपल्याला ऋतू बदलांमुळे सर्दी खोकला होतो. आणि या कठीण वेळी आपण त्यास भीतो तर काळजी करायचे काम नाही. अशा वेळीस जर तुम्हाला वाटले की तुम्ही स्वस्थ आहात पण सर्दी खोकला नको आहे तर हा घरगुती उपाय मी घेऊन आले आहे तुमचासाठी.

फक्त अर्धा चमचा दिवसभरातून तीन वेळा घ्या आणि सर्दी खोकला मुळापासून न-ष्ट करा. अनेकदा आपल्या ला आ-जार होत असतात त्यांचे निदान घरच्याघरी होणारे असतात परंतु आपल्याला योग्य माहिती नसल्यामुळे त्याचे आपण उपचार करू शकत नाही. आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सर्दी खोकला उपायासाठी जे लागणार आहे ते आपल्याला सहज उपलब्ध होणार आहेत. आणि हे अतिशय उपयुक्त असे आयुर्वेदिक पदार्थ आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका चूर्णाचा उपयोग करायचा आहे. तो आपण घरच्या घरी करू शकतो. म्हणजेच हा उपाय करण्यासाठी आपल्याला सचुर्ण तयार करायचे आहे. त्यासाठी प्रथम ओवा लागणार आहे. ओवा हा अतिशय उपयुक्त असा आयुर्वेदिक पदार्थ आहे हे आपण सर्वाना माहिती आहे. ओवा मध्ये असणारे उष्णता वर्तन गुणधर्मामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्याचबरोबर एंटीऑक्सीडेंट पदार्थ असल्यामुळे आपल्या शरीरातील सर्दी खोकला कमी होण्यासाठी याची खूपच मदत होत असते त्याचबरोबर आपल्या शरीरातील गॅस कमी करण्यासाठी सुद्धा ओवा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपल्याला हा उपाय करण्यासाठी ओवा ची पावडर करायची आहे.

त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुंठ पावडर लागणार आहे. जर तुमच्याकडे सुठ पावडर नसेल तर तुम्ही आले सूकवून मग त्याची पावडर बनवू शकता. त्याचे ही इतर फायदे आहेत. जर एखाद्या व्यक्तीचा ताप कमी होत नसेल तर अशा व्यक्तीला आल्याचा रस प्यायला दिला जातो. सुंठ खाल्ल्याने आपल्या तोंडाला चव सुद्धा येत असते.
उपाय करण्यासाठी एक ग्लास पाणी लागणार, ते थोडे गरम घ्या. त्यामध्ये एक चमचा ओवा पावडर आणि एक चमचा सुंठ असे दोन्हीचे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्याचे. उपाय खूप सोपा आहे जी अॅंटी-बायओटीक आहेत ती सहज पाण्यामधून मिळतील. हे सकाळी रिकाम्या पोटी घ्या किंवा रात्री झोपताना घेऊ शकता. रिकाम्या पोटी घेतल्यावर अर्धा तास काही सेवन करू नका. यापेक्षा कमी प्रमाणात लहान मुलांना द्यायचे आहे. सर्व पदार्थ गरम असल्यामुळे काळजीपूर्वक मुलांना द्या. अगदी लहान मुलांना मात्र डॉक्टरचा सल्ला घ्या. हा पूर्णत: घरगुती उपाय आहे. तुम्ही करून बघा.

हा उपाय आपण दिवसभरातून एकदा अशा पद्धतीने पाच दिवस सातत्याने केला तर आपल्या शरीरातील सर्दी-खोकला पूर्णपणे बरा होऊन जाईल. हा उपाय केल्याने खोकल्याचा कोणताही प्रकार असुद्या तो पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे. नोट :- जर तुम्हाला मी दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊन येत राहिते. धन्यवाद!

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!