Home / आरोग्य / लिंबू पाणी बनवताना हे दोन पदार्थ मिक्स करा वजन झटपट कमी सहज शरीरातील 41 आजार होतील दूर.

लिंबू पाणी बनवताना हे दोन पदार्थ मिक्स करा वजन झटपट कमी सहज शरीरातील 41 आजार होतील दूर.

लिंबू पाणी हे फक्त एक थंड पेयं नसून शहरातील अनेक आजार सुद्धा बरे करत असतात. हे एक रसायन आहे. फक्त हे लिंबूपाणी व्यवस्थितरीत्या बनवले गेले पाहिजे. या लिंबूपाणी मुळे शरीराला त्वरित ऊर्जा प्राप्त होते. यामुळे शरीरातील एखादी ब्लॉक झालेली नस सुद्धा मोकळी होते. लिंबू सरबत म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता निघून जाते आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते. लिंबू सरबत मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्याच बरोबर असे अनेक महत्त्वाचे फायदे लिंबू सरबत प्यायल्याने होत असतात.

फक्त हे लिंबू सरबत आपला योग्य पद्धतीनुसार बनवून घ्यायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या दोन लिंबू लागणार आहेत. एक वाटी साखर, एक चमचा मध जर तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता. पाच ग्रॅम काळे मीठ आपल्याला घ्यायचे आहे. हे लिंबू सरबत बनवताना आपल्याला लिंबू स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर लिंबू च्या वरील जी साल आहे ते आपल्याला किसनीच्या साह्याने किसायची आहे.

अनेक वेळा आपण लिंबू सरबत बनवतो त्यां वरील साल आपण फेकून देत असतो असे न करता आपल्याला वरील हिरवीगार साल या उपायासाठी वापरायचे आहे. अनेकांना ही गोष्ट माहिती नसते की लिंबू वरील हिरवेगार साल असते , त्यामध्ये अनेक असे पोषक तत्व उपलब्ध असतात. या प्रकारामुळे आपल्या शरीराला लवकर ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन लिंबू ची साल, एक काळे मीठ चा खडा हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर एक वाटी साखर ,एक चमचा मध हे सगळ टाकून मिक्सर लावायचा आहे त्यानंतर आपल्याला गरजेनुसार थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने हे लिंबू सरबत बनवायचे आहे.

एकदा का हे मिश्रण बारीक झाल्यानंतर आपण लिंबू घेतलेल्या आहेत त्यांचा रस या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित सगळे मिश्रण एकजीव करून गाळणी च्या सहाय्याने आपल्याला हा रस गाळून घ्यायचा आहे, अशाप्रकारे आपला हा लिंबू सरबत चा उपाय तयार झालेला आहे. अशा प्रकारे जर आपण लिंबूसरबत नियमितपणे प्यायलाने आपल्या शरीरात जी उष्णता आहे ती संपूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुम्हाला अशक्तपणा चा त्रास असेल तो सुद्धा कमी होऊन जाईल आणि यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा प्राप्त होईल असा बहुगुणी आणि सर्वात साधा सरळ सोपा लिंबू सरबत बनवण्याचा हा उपाय आहे. अवश्य घरी करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!