Home / अध्यात्म / मंगळवारी रात्री झोपण्याआधी घरात ठेवा हि वस्तू अचानक ध’नलाभ होईल.

मंगळवारी रात्री झोपण्याआधी घरात ठेवा हि वस्तू अचानक ध’नलाभ होईल.

नमस्कार, श्री स्वामी समर्थ.

माता महालक्ष्मी ला घरामध्ये टिकवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो त्यासाठी आपण अत्यंत एक साधा आणि महत्वाचा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या घरामध्ये एक वस्तू ठेवली तर आपल्याला श्रीमंत होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही.

वास्तुशास्त्रामध्ये या उपायाचे खूपच मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की या वस्तूंमुळे आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणावर पैसा येऊ लागतो. अनेकदा आपण व्यवसाय उद्योग धंदा करत असतो , त्या व्यवसायामध्ये आपल्याला योग्य ती प्रगती लाभत नाही. आपला उद्योग व्यवसाय ठप्प राहतो. अनेक अडचणी समस्या संकटे निर्माण होत असतात , अशा वेळी हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व समस्या नष्ट होतील व आपली प्रगती होऊ लागेल.

तुम्हाला असे दिसून येईल की तुम्ही व्यवसाय उद्योग धंदा करत आहात त्या व्यवसायामध्ये अचानक प्रगती होत आहे. आपला व्यवसाय तेजीने चालत आहे , असे अनेक सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील. हा उपाय करण्यासाठी आपण जी वस्तू वापरणार आहोत ती वस्तू अगदी सर्वसामान्य आहे.

अगदी गरिबातील गरीब व्यक्ती सुद्धा ही वस्तू आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. या अशा महत्त्वाच्या उपायाचा उल्लेख ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा आढळतो. हा उपाय अनेक व्यक्तींनी केलेला आहे आणि अनेकांना या उपायाचा लाभ सुद्धा प्राप्त झालेला आहे परंतु एक खंत असे आहे की अनेक जण असे महत्त्वाचे उपाय करत असतात परंतु हे एकमेकांना सांगायचे असतात म्हणून तुम्ही जर हा उपाय करत असाल तर या उपाय याबद्दल इतरांना सुद्धा सांगा.

आपण ज्या उपाय याबद्दल बोलत आहोत त्या उपाय याबद्दल सांगायचे झाल्यास आपले जे महत्वाचे प्रवेशद्वार आहे घराची मुख्य दरवाजा तेथे आपल्याला पाण्याने भरलेली एक वस्तू ठेवायची आहे. वास्तुशास्त्रानुसार हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे परंतु हा उपाय करताना आपल्याला काही नियम सुद्धा पाळायचे आहेत.

आपण जे उपाय करणार आहोत त्या उपाय साठी लागणारे जी वस्तू आहे ती आपल्याला आपल्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ठेवायची आहे. ही वस्तू आपल्याला घराच्या आत डाव्या बाजूला पाण्याने भरलेली एखादी वस्तू ठेवायची आहे. हे नियम आहेत जे आपल्याला कटाक्षाने पाळायला हवेत.

जर ही वस्तू आपण चुकीच्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला ठेवल्यास या उपायाचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतील म्हणूनच आपल्याला घराच्या डाव्याबाजूला स्वच्छ पाण्याने भरलेली वस्तू ठेवायची आहे असे केल्याने तुम्हाला धन आवश्‍य प्राप्त होईल

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!