Home / अध्यात्म / रात्रीच्या वेळी महिलांनी कुणाच्याही घरी मागू नका ही एक वस्तू, अन्यथा घरात येत असते खूप गरिबी.

रात्रीच्या वेळी महिलांनी कुणाच्याही घरी मागू नका ही एक वस्तू, अन्यथा घरात येत असते खूप गरिबी.

आपल्या धर्मग्रंथांमध्ये देवी-देवतांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. आपण बघत असतो की घरामध्ये आपण देवी-देवतांची मनोभावे पूजा करत असतो. प्रत्येकाला असे वाटत असते की देवी देवता आपल्यावर प्रसन्न व्हाव्यात आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. माता लक्ष्मी ला धनाची देवी मानले जाते.

ज्या घरात घरामध्ये असलेल्या स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरांमध्ये माता लक्ष्मी पाऊल देखील ठेवत नाही. अशा लोकांना नेहमी गरिबी, दारिद्र्य अशा गोष्टींचा सामना करावा लागत असतो. घरातील बरेचसे कामे हे महिला करत असतात. महिलांना घरातील फुल लक्ष्मी मानले जाते. महिलांनी देखील घरांमध्ये काही चुका करू नये यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होऊन घरामध्ये येत नाही.

कधीही महिलांनी रात्रीच्या वेळी कोणाच्याही घरी दुध किंवा दुधाचे पदार्थ मागायला जाऊ नये. असे केल्याने घरात अपशकुन निर्माण होत असतो. घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता पसरत असते ज्यामुळे घरात दारिद्र्य येत असते. कधीही महिलांनी ही एक गोष्ट रात्रीच्या वेळी शेजारी मागायला जाऊ नये.

महिला अनेकदा सकाळी उशिरा उठत असतात परंतु घरामध्ये असलेली लक्ष्मी जर उशिरा उठत असेल तर अशा घरांमध्ये नेहमी दारिद्र्य वास करत असते. घरामध्ये असलेल्या महिलानी नेहमी सकाळी लवकर उठावे देवाची पूजा करावी तसेच तुळशीला पाणी घालून आपला दिनक्रम सुरु करावा. अनेक महिला रात्री झोपते वेळी आपले केस हे मोकळे करून झोपत असतात. परंतु असे करणे साफ चुकीचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घरात खूपच नकारात्मक प्रभाव निर्माण होत असतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!