Home / अध्यात्म / घरामध्ये आई-वडील आणि मुलांमधील भांडणे अशी करा कायमची बंद.

घरामध्ये आई-वडील आणि मुलांमधील भांडणे अशी करा कायमची बंद.

घर म्हटले की तिथे भांडण आले, वाद-विवाद आले ,कलह तर होतातच जेव्हा ही वादविवाद अंतिम टोकाला जातात एवढेच नव्हे तर जन्म देणाऱ्या आई वडील यांच्याशीच मुलांचे भांडण होऊ लागते तेव्हा त्यांच्याकडून रुसवेफुगवे वाढू लागतात. कोणतेही कारण नसताना उगाच त्यांच्यामध्ये एक भिंत तयार होऊन जाते. अशावेळी या सर्व गोष्टींना आळा घालणं खूपच गरजेचे असते कारण घरांमध्ये भांडणे होतात त्या घरामध्येच तसेच आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा माता महालक्ष्मी वास्तव्य करत नाही त्यामुळे दारिद्र्य गरिबी कंगाली असे अनेक प्रसंग तुम्हाला पाहायला मिळू लागतात म्हणून हि भिंत वेळेवरच पाडणे गरजेचे आहे.

जर असे सुद्धा तुमच्या घरात सुद्धा घडत असेल, तुमच्या घरी सुद्धा वारंवार भांडणे ,कलह, वाद निर्माण होत असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आपले आई-वडील आपल्यासाठी खूप सारे करत असतात परंतु अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून गैरसमज होऊ लागतात. अनेक चुका आपल्या व त्यांच्या हातून घडत असतात. या चुका डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो त्यांच्यावर रागावून बसतो, त्यांच्या सोबत भांडण करत असतो.

वाद विवाद करत असतो.अनेकदा अशीसुद्धा वेळेस येऊन जातो की आपण एकमेकांचे चेहरा सुद्धा पाहत नाही म्हणूनच ह्या सगळ्या समस्या टाळण्यासाठी आजच्या लेखातील उपाय अवश्य करा. हा उपाय योग्य छोटासा आहे त्यासाठी आपल्याला फारसे काही करणे गरजेचे नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी करायचे आहेत हे पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय करण्यासाठी सव्वा किलो गहू लागणार आहेत तसेच 500 ग्राम गूळ लागणार आहे.

या दोन गोष्टींना आई-वडिलांचा स्पर्श करून त्यांच्या शक्य नसल्यास फक्त त्यांच्या समोरून या दोन वस्तू घेऊन जा त्यानंतर या दोन्ही वस्तू एकत्र करा आणि त्याचे समप्रमाणात भाग करा. या दोन भागापैकी एक भाग गाईला खाऊ घाला व दुसरा भाग बैलाला खाऊ घाला त्यानंतर तुम्हाला लवकरच चमत्कार दिसू लागेल. तुमच्या आई-वडिलांसोबत झालेले भांडणांमध्ये तुम्हाला बराचसा बदल जाणवलेला दिसेल.

परंतु हा उपाय करताना त्यामध्ये साशंकता नसायला हवी. मनात संशय केलेला गोष्टी आपल्याला फळ योग्य ते प्राप्त होत नाही ,आपल्याला हवे असलेले फळ सुद्धा मिळत नाही म्हणून हा उपाय करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नका. हा उपाय केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवू लागतील. तुमचे आई-वडिलांसोबत चे भांडण झालेले आहे ते भांडण लवकरच नष्ट होऊन दोघांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!