Home / अध्यात्म / आपल्या मुठीत ठेवा पाच मिनिटे ही गोष्ट पडेल पैशांचा पाऊस.

आपल्या मुठीत ठेवा पाच मिनिटे ही गोष्ट पडेल पैशांचा पाऊस.

भरपूर पैसा येण्यासाठी फक्त पाच मिनिटे आपल्या मुठी मध्ये ठेवा. माता महालक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल, श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा करेल आणि तुमची परिस्थिती लवकरच चांगली होईल. आपण आतापर्यंत अनेक तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये मिठाचे उपयोग जाणून घेतलेले आहेत. अनेकदा आपल्याला काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो मीठ येथे ठेवा ,मीठ तेथेे ठेवा असे अनेक प्रकारचे सल्ले ज्येष्ठ मंडळी आपल्याला देत असतात म्हणूनच आपण आजच्या लेखामध्ये एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत आणि या उपायांचा लाभ घेणार आहोत. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती समस्येने चिंतेने वेगवेगळ्या संकटांनी घेरलेला आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत व त्या समस्या आरोग्याच्या बाबतीत असो, पैशाच्या संबंधित असो किंवा अन्य इतर गोष्टींच्या बाबतीत असो या समस्या काही आपला पिच्छा सोडत नाही तसेच वारंवार येणारे आजारपण यासारख्या समस्या सुद्धा आपण आजच्या लेखामध्ये मीठाच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत. हा उपाय इतका प्रभावशाली आहे की त्याचे परिणाम जाणून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. तंत्र मंत्र शास्त्र, ज्योतिष शास्त्रा, वास्तु शास्त्र या अनेक शास्त्रांमध्ये मिठाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला गेलेला आहे.

परंतु अद्याप सुद्धा अनेक जणांना मिठाचा कशा पद्धतीने वापर करायचा हे काही माहिती नाही आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या, आजारपण वेगवेगळ्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि तुमचे जीवन सुखात भरणार आहे त्याच बरोबर भुतबाधा वाईट शक्ती , शास्त्र या सगळ्या नकारात्मक गोष्टी तुमच्या घराच्या आसपास तसेच तुमच्या घरातील व्यक्तींच्या आजुबाजूला सुद्धा फिरकणार नाही असा हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. अनेकदा कोणतीतरी शक्तीमुळे आपले मन सारखे बैचेन होत असते त्यामुळे आपल्याला झोप सुद्धा लागत नाही.

हा उपाय केल्यामुळे तुम्हाला चांगली झोप सुद्धा लागणार आहे आणि तुमचे मन सुद्धा शांत होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन्ही हाताच्या ओंजळी मध्ये मीठ घ्यायचे आहेत. एक गोष्ट लक्षात असू द्या की आपल्याला आपल्या हातामध्ये मावेल तेवढेच मीठ व्हायचे आहे. हा उपाय करताना आपल्या हातातील मोठी मधील मीठ कोणाला दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हा उपाय आपल्याला सोमवार , बुधवार आणि शुक्रवार या दिवशी करायचा आहे. ज्या दिवशी आपण हा उपाय सुरू करू त्या दिवसापासून सलग तीन दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. सोमवारच्या दिवशी हा उपाय सुरू केला तर सोमवार मंगळवार आणि बुधवार असे सातत्याने तीन दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे.

हा उपाय करताना आपल्या ओंजळी मध्ये मागील तेवढेच मीठ घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या कुलदैवताचे इष्टदेवता चे नामस्मरण करायचे आहे आणि मनामध्ये आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या व्यक्त करा, त्या सर्व नकारात्मक शक्ती अडचणी यामध्ये समाविष्ट होत आहे अशी भावना मनामध्ये निर्माण करायची आहे यामुळे आपल्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित होणार आहेत आणि आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!