Home / अध्यात्म / “कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय !

“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय !

कोणत्याही पित्तावर शंभर टक्के पाच मिनिटात आराम देणारा घरगुती उपाय. आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पित्त असो, ते पित्त घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काही वेळामध्येच दूर करता येईल असा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय अनेक काळापासून करण्यात आलेला आहे तसेच हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा अगदी महत्त्वाचा मानला गेलेला आहे.आपल्यापैकी अनेकजण हा उपाय जाणता सुद्धा जर तुम्ही जाणत नसाल तर आजच्या लेखामध्ये तुम्हाला या उपाया विषयी आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत.

बहुतेक वेळा जेव्हा आपल्या शरीरावर पित्त होते तेव्हा अचानक आपल्या अंगावर लालसर रंगाचे चट्टे पडतात व अंगाला सूज सुद्धा येऊ लागते. एखाद्या वेळी अंगावर सूज येणे अचानक र”क्त वाढणे व एखाद्या गोष्टीचे एलर्जी तसेच वेगवेगळे तणाव सुद्धा यासाठी कारणीभूत ठरतात. या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या अंगाला खाज सुटू लागते. जर तुमच्या सुद्धा अंगावर लाल रंगाचे चट्टे आणि खाज होत असेल तर हा उपाय केल्याने तुमच्या शरीरावरील लालसर रंगाचे चट्टे पूर्णपणे दूर होणार आहे आणि खाज मुळापासून नष्ट होणार आहे,चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दल..

पित्ताची समस्या जाणवल्यानंतर आपण अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन औषध सेवन करतो परंतु अनेकदा रासायनिक औषध सेवन केल्यानेसुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्ताची पातळी वाढण्याची शक्यता असते आणि म्हणूनच अनेकदा जर आपण घरच्या घरी पित्त कमी करण्यासाठी जर काही उपाय केले तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगले ठरतात. हा उपाय करण्यासाठी आपण सुके खोबरे घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे धणे. हे दोन्ही पदार्थ आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतात त्या नंतर आपल्याला हे दोन्ही पदार्थ जोपर्यंत आपल्याला लाळे सोबत हे पदार्थ एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला बारीक चाऊन चाऊन खायचे आहे.

असे केल्याने जर तुमच्या शरीरावर कोणत्याही पित्ताची समस्या असेल ,शीतपित्त असेल तर अशा वेळीसुद्धा ही समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक व गुणकारी ठरतो. हा उपाय लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वचजण करू शकतात.

हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला असल्यामुळे तसेच हा उपाय केल्याने आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम आपल्याला जाणवत नाही. ज्यावेळी आपल्याला पित्ताची समस्या उद्भवते अशावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे ,बाकीच्या वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण की या उपायांमध्ये आपण जे पदार्थ वापरलेले आहेत ते अत्यंत नैसर्गिक आहेत.

जेव्हा आपण खोबरे खातो तेव्हा खोबरे मध्ये आपल्या शरीराला शक्ती प्रदान करण्याचे गुण असते होते तसेच खोबरेमध्ये असे काही एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होते त्याचबरोबर धणे हे आपल्या स्वयंपाक घरामध्ये अनेकदा उपलब्ध होतात.

हा एक मसाल्यातील पदार्थ असला तरी या पदार्थांच्या अंगी अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच जर तुमच्या अंगावर लाल चट्टे व कोणत्याही प्रकारची सूज निर्माण होत असेल व पित्ताचा भरपूर प्रमाणामध्ये त्रास होत असेल तर अशा वेळी हा उपाय अवश्य करा आणि घरच्या घरी पित्त मुळापासून नष्ट करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!