Home / आरोग्य / गुडघे कंबर आणि सांधे दुखी होईल मुळापासून नष्ट, फक्त करा या पानाचा एकदा वापर!!…

गुडघे कंबर आणि सांधे दुखी होईल मुळापासून नष्ट, फक्त करा या पानाचा एकदा वापर!!…

फक्त दहा मिनिटांमध्ये जर तुम्हाला गुडघे दुखी कंबर दुखी मान दुखी सांधेदुखी यासारखे गंभीर आजार उद्भवत असतील तर हे सगळे आजार फक्त या पानाच्या उपयोगाने लवकरच दुर होणार आहेत.ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. या वनस्पतीचा औषधी गुणधर्म आहेत तर आपण या वनस्पतीचा उपयोग केला तर आपल्या शरीरातील कोणत्याही वेदना लवकर दूर होते.ही वनस्पती अनेकदा आपल्याला डोंगराळ भागांमध्ये पाहायला मिळते. ही वनस्पती सहज अनेकदा बाजारामध्ये सुद्धा उपलब्ध होते.

ही वनस्पती म्हणजे रुई होय. या वनस्पतीचे अध्यात्मिक दृष्टीकोनातून अनेक महत्त्व वेगवेगळे धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर या वनस्पतीचे पान भगवान मारुती यांना शनिवारच्या दिवशी चढवली जाते त्याचबरोबर या वनस्पतीचे अध्यात्मिक महत्त्व आहे पण सोबतच या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. या वनस्पतीचा फक्त एक पान जरी आपण आपल्या शरीरावर कुठे वेदना होत असेल अशा प्रभावी जागेवर लावल्यास आपल्याला काही वेळात त्वरित फरक जाणवतो.

परंतु या वनस्पतीचा वापर करताना आपल्याला काही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे जेव्हा आपण या वनस्पतीचे पान काढतो तेव्हा त्या वनस्पती मधून एक पांढरा द्रव्य पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरतो कारण की या पांढरा पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विष असते आणि जर हे विषय आपल्या शरीरात वरील त्वचेवर लागल्यास आपल्याला कोणतेही इन्फेक्शन होऊ शकतो म्हणून हे पान तोडताना आपल्याला व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच रुईचे पान घ्यायचे आहेत परंतु हा उपाय आपल्याला घरांमध्ये करायचे नाही कारण की या वनस्पतीचे पान विषारी असतात आणि म्हणूनच घराच्या बाहेर तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून हा उपाय करू शकता किंवा हा उपाय करण्यासाठी आपल्या जी पेस्ट बनवायची आहे ती पेस्ट तुम्ही बनवू शकतात. ही पेस्ट बनवण्यासाठी आपण खलबत्ताचा वापर करायचा नाही. एखादा दगड घेऊन त्यावर दगडातच बारीक करून त्याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे आणि ती प्रभावित जागेवर लावायची आहे.

या पेस्टमध्ये जर आपण थोडेसे मीठ टाकले तरी आपल्याला त्याचा लवकर फरक जाणवतो त्याचबरोबर आपले शरीर ,गुडघेदुखी,कंबरदुखी, मानदुखी या वेदना जर आपल्याला दूर करायचा असेल तर अशा वेळी आपण या वनस्पतीची पाने तव्यावरची गरम करून ज्या ठिकाणी आपल्या मला वेदना होत आहेत अशा ठिकाणी ठेवायचे आहे आणि त्यानंतर कपड्याच्या सहाय्याने ते पान व्यवस्थित झाकायचे आहे. असे जर आपण सातत्याने काही दिवस केले तर तुमची गुडघेदुखीची कायमची सुटका होईल. वेदना, कंबर दुखी ,पाठ दुखी काही दिवसांमध्येच दूर होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!