Home / आरोग्य / “झोपताना चमचाभर दाणे सकाळी पोट चुटकीत साफ,शरीरातील ४० आजार नष्ट करणारा उपाय, प्रत्येकाने घरातबनवून ठेवा”

“झोपताना चमचाभर दाणे सकाळी पोट चुटकीत साफ,शरीरातील ४० आजार नष्ट करणारा उपाय, प्रत्येकाने घरातबनवून ठेवा”

रात्री एक चमचाभर हे दाणे खा किंवा दहा ते बारा दाणे चावून खा.घरांमध्ये लहान मुले असतील पोट साफ होत असेल तर आयुष्यामध्ये पुन्हा कधीही पोटाचे त्रास होणार नाही. सकाळी उठल्याबरोबर तुमचा पोटाचा कोटा पूर्णपणे साफ होईल त्याचबरोबर याचे शरीराला अनेक फायदे आहेत. हा उपाय केल्याने हाडे मजबूत होतील .सांधेदुखीचा त्रास निघून जाईल. हृदयासाठी चमत्कारी फायदा होईल. तुम्ही काहीही खाल्ले तरी तुम्हाला पूर्णपणे अपचनाचा त्रास निघून जाईल. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत मजबूत होईल तसेच आपल्या शरीरामध्ये कोणतेही विषारी घटक असतील ते निघून जाण्यास मदत होते.

हा उपाय केल्याने आपले लिव्हर उत्तम रित्या कार्य करून लागणार आहे. हा उपाय केल्याने आपले वजन नियंत्रणात राहणार आहे. आपल्यापैकी अनेक जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे आहार पद्धती आणि डायट करत असतात परंतु त्याचा फारसा काही आपल्याला फरक जाणवत नाही, अशावेळी हा उपाय केल्याने तुमचे वजन सुद्धा नियंत्रण राहणार आहे आणि अति लठ्ठपणा सुद्धा कमी होणार आहे. हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचा मुळव्याध लवकर बरे होण्यासाठी मदत होतो. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते सगळीकडे सहज उपलब्ध होतात आणि हा पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे, चला तर मग जाणून घेऊया त्या पदार्थाविषयी आणि उपाय याविषयी..

हा उपाय लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत इतर सर्वजण करू शकतील. हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे मनुके. मनुके बाजारांमध्ये किराण्याच्या दुकानात सहज उपलब्ध होतात. हे मनुके आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी दुसरा पर्याय असा लागणार आहे ते म्हणजे गाईचे किंवा म्हशीचे तूप. हा उपाय करताना आपण वनस्पती तूप व अजिबात घ्यायचे नाही त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन चमचे गायीचे तूप टाकायचे आहे. काही वेळाने हे तुप चांगल्या पद्धतीने गरम होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मनुके त्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर हे मनुके आपल्याला चांगल्या पद्धतीने फुगल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे जे उरलेले तूप आहे ते आपण अन्य पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो.

जेव्हा आपण हा उपाय करू किंवा ज्या वेळी आपण हे मनुके खाऊ तेव्हा अशावेळी आपल्याला एका आयुर्वेदिक घटकाची पावडर आपल्याला मिक्स करायची आहे. हा जो पदार्थ आहे तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे, तो म्हणजे जिऱ्याची पावडर. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जिरे लागणार आहे आणि त्यानंतर मिक्‍सरच्या साहाय्याने जिऱ्याची पावडर करायची आहे. जेव्हा कधी आपण हे मनुके खाऊ तेव्हा ही जिरे पावडर टाकून आपल्याला हा पदार्थ खायचे आहे. हा उपाय केल्याने आपले दात तर मजबूत बनतात पण त्याच बरोबर आपल्या शरीरातील हाडे सुद्धा भरपूर प्रमाणात चांगले बनतात कारण की मनुके या मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअमची मात्र असते आणि म्हणूनच भविष्यात कधीच आपल्याला हाडा संबंधित आजार होणार नाही.

असे काही दिवस केल्याने आपली पचनसंस्था उत्तम रित्या कार्य करू लागते आणि परिणामी आपले पोट सुद्धा साफ राहते. आपल्यापैकी अनेक जण पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक समस्या पासून ग्रासलेले असतात आणि ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुद्धा करतात परंतु हवा तसा काही फरक जाणवत नाही जर तुम्ही या लेखामध्ये सांगितलेला उपाय सातत्याने आठ दिवस जरी केला तरी तुमचे पोट उत्तम रित्या साफ होण्यास मदत होईल. तुमची पचनसंस्था पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने कार्य करू लागेल.

मनुक्यात पोषक तत्व भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि मनुके तुपामध्ये तळल्याने त्यात नाइट्रिक एसिड चे प्रमाण वाढते आणि हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीराला मिळाल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त सुद्धा मजबूत बनते आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी मदत होते हा उपाय केल्याने शरीरात रक्ताची कमतरता भविष्यात कधीच निर्माण होत नाही. आपल्यापैकी अनेकांना झोप न येण्याची समस्या उद्भवत असते.

हा उपाय केल्याने आपल्याला शांत झोप लागते व झोप न येण्याची समस्या मुळापासून नष्ट होते. आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होते आणि म्हणूनच वातावरण बदलामुळे सुद्धा कोणतेही इन्फेक्शन आपल्याला होत नाही तुमच्या शरीराला संरक्षण कवच प्रदान करण्याचे कार्य हा उपाय करतो म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!