Home / आरोग्य / या बिया दातांमध्ये वेदना, कंबर व मानेत वेदना, पोटाची समस्या देखील बरे करतात, या बिया पुढे टिकाव लागणे अशक्य आहे.!

या बिया दातांमध्ये वेदना, कंबर व मानेत वेदना, पोटाची समस्या देखील बरे करतात, या बिया पुढे टिकाव लागणे अशक्य आहे.!

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूपच आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत. ही वनस्पती आयुर्वेदामध्ये खूपच उपयुक्त व आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. या वनस्पतीच्या साहाय्याने आपण आपल्या शरीराचे अनेक विकार बरे करू शकतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या एका वनस्पतीची खूपच वेगळ्या पद्धतीचे फायदे सांगणार आहोत.

या जडीबुटीचे नाव आहे “एरंड”, जी अनेक प्रकारची आजार मूळापासून समाप्त करते. पोटाचे अनेक विकार नाहीसे करते. त्वचारोगाचा नाश करते. खाज, खरूज, नायटा झाला असेल तर ती मूळापासून समाप्त करते. दात हलत असुदेत, दातांमध्ये वेदना असुदे, दातांमध्ये पायरीया झाला असेल तर मित्रांनो ही वनस्पति
त्याला मूळापासून समाप्त करण्याचे काम करते. एक दोन नाही तर कितीतरी आजारांना दूर करण्यासाठी ही उपयोगी पडते.

तर आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला एरंडाविषयी काही घरगुती उपचार सांगणार आहे. मित्रांनो, जास्त करून या वनस्पतीला अनेक भाषांमध्ये एरंडी असेच म्हणतात. इंग्लिशमध्ये याला “ कास्टर ऑइल” वनस्पति म्हणतात. भारतामध्ये खूप ठिकाणी याची शेती केली जाते. या वनस्पतीची ऊंची ३ ते ५ मिटर पर्यन्त असते, ज्यावर मोठी मोठी पाने आलेली असतात. तसेच या वनस्पतीला मोठ्या मोठ्या गुच्छांच्या स्वरुपात बिया लागलेल्या असतात व जेव्हा या बिया पिकतात तेव्हा त्याचे अर्क काढून तेल बनविले जाते ज्याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो.

जर तुम्हाला जखम किंवा घाव झाला असेल व घाव भरून येत नसेल तर मित्रांनो, एरंडीची पाने वाटून जखमेवर किंवा घावावर लावली तर घाव लवकर भरून येतो. त्याच बरोबर जर कंबरेत वेदना असतील, अंग दुखत असेल, तर १० ग्राम एरंडीच्या बिया दुधात शिजवून खीर बनवून सेवन केल्यामुळे सायटीकाच्या वेदना असतील, अंगदुखी असेल, कंबरदुखी असेल तर तो ठीक होतो. तसेच खाज, खरूज, नायटा यापैकी त्रास असेल, तर २० ग्राम एरंडीचे मूळ घेऊन ते ४०० मिलिलिटर पाण्यामध्ये शिजवून त्याचा काढा करायचा आहे.

अनेक वेळा दाढ दुखी, दात दुखी इत्यादी प्रकारच्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. हा त्रास इतका भयंकर असतो की हा आपल्याला सहन होत नाही. अशा वेळी आपण एरंडीच्या तेलाचा वापर आपल्या या समस्येसाठी करायला हवा. तर यासाठी एरंडीच्या तेलामध्ये कापूर एकत्र करून याच्या साह्याने आपल्या हिरड्याची मालिश करावी.

असे जर तुम्ही दिवसभरातून दोन ते तीन वेळा करत राहिला तर दात दुखी ची समस्या पूर्णपणे बरी होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. आज आम्ही तुम्हाला एरंडाबद्दल सविस्तर माहिती दिली. माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!