Home / आरोग्य / एकदा करा हा उपाय आणि केस मजबूत,काळे आणि चमकदार होतांना स्वतःच्या डोळ्यांनी बघा….

एकदा करा हा उपाय आणि केस मजबूत,काळे आणि चमकदार होतांना स्वतःच्या डोळ्यांनी बघा….

पुरूष असो वा स्त्री सुंदर, लांब व काळेभोर केस हे सगळ्यांनाच हवे असतात. सुंदर दिसण्यासाठी केस निरोगी राहणे आवश्यक असते. लांब आणि काळेभोर केसामुळे आपले सौंदर्य उठून दिसते. महिलांचे केस लांब, निरोगी आणि काळेभोर असणे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. यासाठी बाजारात अनेक शैम्पू, तेल उपलब्ध असतात, परंतु हे केमिकलने युक्त असतात आणि यामुळे याचे वापर केल्याने आपल्या केसांवर फायद्यासोबत दुष्परिणाम देखील होतात.म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी एक असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, जे केल्याने आपले केस काळे, घनदाट आणि दाट होतीलच, सोबत केसांवर असलेले रोग देखील नाहीसे होतील. चला तर जाणून घेऊया काय आहे उपाय..!

● उपायासाठी लागणारी सामग्री :-

१) एक मोठा कांदा :- कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सल्फर असते यामुळे केस पांढरे होत नाही. त्यामुळे जर आपण याचे वापर केले तर केसगळती सारखी समस्या थांबते. तसेच यामध्ये असलेल्या एंटी ऑक्सीडेंट तत्त्व देखील असतात.

२) लींबू :- यात असलेल्या बी आणि सी विटामिन मुळे केस मजबूत होतात. तसेच यामध्ये एंटी ऑक्सीडेंट तत्त्व असल्याने केसावरील इंफेक्शन निघून जातात.
३) चारकोल :- चारकोल पावडर च वापर केल्याने कोंडा, स्काल्पवरील इंफेक्शन नाहीसे होते.

कृती :- सर्वप्रथम एका मोठा कांद्याची पेस्ट बनवून घ्या, यानंतर एका वाटीमध्ये कपड्याच्या सहाय्याने कांद्याचे पेस्ट चा रस काढून घ्या. या कांद्याच्या रसमध्ये अर्धा लिंबूचा रस आणि एक चमचा चारकोल पावडर चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. जर चारकोल पावडर नसेल तर मेहंदी पावडर, आवळा पावडरचा देखील वापर करु शकता.

आता हे तैयार झालेले तेल आपल्याला केसांच्या जडापासून ते संपूर्ण केसांवर लावायचे आहे. हे तेल लावल्यानंतर किमान ३ तास केस धुवू नये. हा उपाय आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावे. हे केल्याने आपले केस नक्कीच काळे, दाट आणि चमकदार होतील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!