Home / आरोग्य / मोठे-मोठे डॉक्टर झाले फेल, परंतु हे एक वनस्पती आहे अनेक रोगांवर रामबाण, जाणून घ्या संपूर्ण माहीती….

मोठे-मोठे डॉक्टर झाले फेल, परंतु हे एक वनस्पती आहे अनेक रोगांवर रामबाण, जाणून घ्या संपूर्ण माहीती….

भारत देशात उत्तरेत हिमालयापासून दक्षिणेत हिंद सागरापर्यंत अनेक दुर्मिळ आणि चमत्कारिक औषधी वनस्पती उगवतात. परंतु आपल्याला या औषधी वनस्पतींची सहसा माहिती नसते. अशाच एका औषधी वनस्पती बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर ही औषधी वनस्पती आहे जंगली बादाम. याचे झाड भारतात जवळपास सर्वच ठिकाणी उपलब्ध असतात, या झाडाची ऊंची ५०-६० फीट असते. हे वृक्ष सदाहरित प्रकारातील आहे. याचे वैज्ञानिक नाव ‘Terminalia catappa’ आहे.

या झाडाची पान मोठे असतात. तसेच या झाडाला अंगठ्याएवढे अंडाकार आकाराचे फळ येतात. सुरुवातीला कच्चे असतांना हे फळ हिरवे असतात तर पिकल्यावर ते लाल रंगाचे होतात. जंगली बादाम हे त्वचारोगावर उत्तम असे औषध आहे, तसेच या बदामच्या बियांमधून एक घटक काढले जाते जे संभोगासाठी उत्तेजित औषध म्हणून काम करते. ही बादाम काही प्रमाणात खारट तर काही प्रमाणात मधुर असते. ही औषध गुणधर्माने थंड असतात आणि यामुळे पित्तावर आराम मिळतो. हे बादाम खालल्याने शुक्राणुमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. या फळाची सालपट आणि पाने पाणीमध्ये उकळून प्यायलास मूत्र साफ होते.

याचे पिकलेले फळ चवीमध्ये खट्टे- मीठे असतात. या फळांचे सेवन केल्याने पाचनक्रिया सुधारते. हे फळ पित्त कमी करण्यास देखील खूप मदत करते.चला तर जाणून घेऊया याचे औषधी उपयोग कसे करायचे :-
१) जर कोणाला डोकेदुःखी चा त्रास असेल तर अशांनी या झाडाचे कवळे पान घेऊन उकळून घ्यावे आणि नंतर याचे २ थेंब नाकात टाकावे. यामुळे आपली डोकेदुःखी थांबेल.

२) या झाडाची कवळ्या पानांचे रस काढून दिवसातून तीन वेळा पेल्यास पोटदुखी ची समस्या देखील बंद होते.
३) जर आपण याच्या पानांच्या रसमध्ये काळा मीठ टाकून घेतले तर ते आपल्यासाठी खुप फायद्याचे आहे.

४) या झाडाचे छाल आणि पान यांना किसून त्याचे पेस्ट बनवून, त्याला आपल्या त्वचेवर लावा. यामुळे कोणतेही त्वचारोग असू द्या, त्यावर आराम नक्की भेटेल.
अशी ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे. आमची ही माहिती आवडली असेल तर जरूर शेअर व लाइक करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!